लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Pune News

PMC Elections : भाजप-सेना युतीची यादी आज जाहीर होणार; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती - Marathi News | PMC Elections BJP-Sena alliance list to be announced today; Union Minister of State Muralidhar Mohol informed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप-सेना युतीची यादी आज जाहीर होणार; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती

- शिंदेसेनेने २५ जागांची मागणी केली आहे, ती पूर्ण होईल का, याबाबत मात्र यादी जाहीर झाल्यानंतर कळेल ...

PMC Elections : महाविकास आघाडीत समान जागा लढविण्याची तयारी? मनसेचा प्रश्न कायम - Marathi News | PMC Elections Preparation to contest equal seats in Mahavikas Aghadi? MNS's question remains | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : महाविकास आघाडीत समान जागा लढविण्याची तयारी? मनसेचा प्रश्न कायम

- मनसे उद्धवसेनेसोबत येण्यास तयार असली आघाडीत तिला स्थान असेल का? ...

PMC Elections : भाजप-शिंदेसेनेच्या जागा वाटपाचा तिढा कायम;शिंदेसेनेच्या नेत्यांमध्येही मतभेद - Marathi News | PMC Elections BJP-Shinde Senas seat sharing dispute continues; differences even among Shinde Sena leaders | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप-शिंदेसेनेच्या जागा वाटपाचा तिढा कायम;शिंदेसेनेच्या नेत्यांमध्येही मतभेद

- महापालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदेसेनेची युती होणार का? ...

बंडू आंदेकरने अपक्ष म्हणून सादर केलेला अर्ज अर्धवटच; निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नाही - Marathi News | Bandu Andekar application as an independent candidate was incomplete election officials did not accept the application. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंडू आंदेकरने अपक्ष म्हणून सादर केलेला अर्ज अर्धवटच; निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्ज स्वीकारला नाही

बंडू आंदेकर, लक्ष्मी उदयकांत आंदेकर, तसेच सोनाली वनराज आंदेकर हे पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते ...

शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय मुंबईतच; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण - Marathi News | The exact number of seats Shinde Sena will get will be decided in Mumbai Neelam Gorhe clarifies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेला नेमक्या जागा किती मिळतील याचा निर्णय मुंबईतच; नीलम गोऱ्हे यांचे स्पष्टीकरण

भाजप १५ जागांवरच अडून राहिला तर पुढे काय पर्याय आहेत हे सगळ्यांना माहिती आहे असे म्हणत गोऱ्हे यांनी आम्ही युतीबाबत सकारात्मक अपेक्षा व्यक्त केली ...

उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून उडणार झुंबड; पक्षांनी अजूनही जाहीर केले नाहीत अधिकृत उमेदवार - Marathi News | Pimpri Chinchwad Municipal Corporation Election; The rush to file nominations will begin from Monday; parties have not yet announced official candidates | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून उडणार झुंबड; पक्षांनी अजूनही जाहीर केले नाहीत अधिकृत उमेदवार

Pimpri Chinchwad Municipal Corporation Election पक्षांकडून शेवटच्या क्षणी उमेदवारांची घोषणा होण्याची परंपरा लक्षात घेता अनेक इच्छुकांनी ‘सेफ साइड’ म्हणून अपक्ष अर्ज दाखल करण्याची तयारी ठेवली आहे ...

PMC Elections : जागावाटपावरून महायुतीत तणाव; शिंदेसेनेची २५ जागांची ठाम मागणी - Marathi News | PMC Elections Tension in the Grand Alliance over seat sharing, Shinde Sena's firm demand for 25 seats | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Elections : जागावाटपावरून महायुतीत तणाव; शिंदेसेनेची २५ जागांची ठाम मागणी

पुण्यातील गोखले रोड परिसरात असलेल्या नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी करत नाराजी व्यक्त केली. ...

शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर - Marathi News | Ruckus at Shinde Sena meeting? City chief Nana Bhangire storms out in anger; Video surfaced | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर

पुणे महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेना युतीमध्ये लढणार आहे. जागावाटप अजून झालेले नाही. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांची बैठक एका पंचतारांकित हॉटेल मध्ये सुरू होती. त्यात दोन नेत्यांची वादावादी झाली. ...