लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Pune News

एकनाथ शिंदेंनीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली; भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, अजित पवारांना टोला - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde brought the Ladki Bahin scheme Bharat Gogavale clearly said, Ajit Pawar is to blame | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंनीच ‘लाडकी बहीण’ योजना आणली; भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलं, अजित पवारांना टोला

“घड्याळाची टिक-टिक कधीही बंद पडू शकते. त्यामुळे अजित पवार सध्या अलाराम वाजवत फिरत आहेत” ...

PMC Election 2026: राजकीय पक्षांकडून मते मिळविण्यासाठी घोषणा; पण पुणे, पिंपरीत मोफत ‘पीएमपी’ देणार कशी? - Marathi News | PMC Election 2026 Political parties use slogans to entice votes; but how will they provide free 'PMP' in Pune and Pimpri? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकीय पक्षांकडून मते मिळविण्यासाठी घोषणा; पण पुणे, पिंपरीत मोफत ‘पीएमपी’ देणार कशी?

PMC Election 2026 पीएमपीला यंदा अपेक्षित उत्पन्न ७९८ कोटी ५० लाख रुपये असून, अपेक्षित खर्च १,७४७ कोटी १ लाख रुपये आहे. त्यामुळे दैनंदिन संचालनासाठी अतिरिक्त निधीची गरज भासणार आहे. ...

PCMC Election 2026: ‘लाडक्या बहिणीं’च्या मतांवर तिघांचा डोळा; मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला? - Marathi News | PCMC Election 2026 Three eyes on the votes of 'Dear Sisters'; Who exactly will be affected by the vote split? | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :‘लाडक्या बहिणीं’च्या मतांवर तिघांचा डोळा; मतविभाजनाचा फटका नेमका कुणाला?

PCMC Election 2026 यंदाच्या महापालिका निवडणुकीत हीच योजना आता महायुतीसाठी ताकद ठरण्याऐवजी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत ...

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार - सुप्रिया सुळे - Marathi News | PMC Election 2026 After the municipal elections, the mayor of Pune will be from the NCP party - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीनंतर पुण्याचा महापौर हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचाच असणार - सुप्रिया सुळे

PMC Election 2026 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातील व पुण्यातील गुन्हेगारी संपवतील, अशी अपेक्षा होती. आजही कोयता गँग किंवा पुण्यातील गुन्हेगारी संपलेली नाही ...

PMC Election 2026: कोण जिंकणार? उत्सुकता शिगेला, कसबा - विश्रामबागचा निकाल पहिला; सर्वाधिक फेऱ्या धनकवडी - सहकारनगर - Marathi News | PMC Election 2026 Who will win? Curiosity is at its peak, Kasba - Vishrambag results first; Dhankawadi - Sahakarnagar has the most rounds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: कोण जिंकणार? उत्सुकता शिगेला, कसबा - विश्रामबागचा निकाल पहिला; सर्वाधिक फेऱ्या धनकवडी - सहकारनगर

PMC Election 2026 मतमोजणीसाठी एका फेरीला साधारण अर्धा तास लागण्याची शक्यता आहे, पहिला निकाल साडेअकरापर्यंत जाहीर होऊ शकतो ...

PMC Election 2026: महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचनंतर थंडावणार - Marathi News | PMC Election 2026 The campaigning for the municipal elections will end after 5:30 pm today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी साडेपाचनंतर थंडावणार

PMC Election 2026 मतदानाचा प्रचार करण्यासाठी एक दिवसच राहिल्याने सकाळपासूनच उमेदवार प्रभागमध्ये पदयात्रा, प्रचारफेऱ्या काढून प्रचार सुरु केला आहे ...

Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा - Marathi News | Pune Municipal Election: | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा

PMC Election 2026: पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात घमासान सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानाच अजित पवारांनी एक मोठं विधान केलं.  ...

PMC Election 2026: मकरसंक्रातीला ३ हजार थेट खात्यात; एसएमएस पाठवणाऱ्या आमदार टिळेकरांविरुद्ध आयोगाकडे तक्रार - Marathi News | PMC Election 2026 3000 directly into account on Makar Sankranti; Complaint to Commission against MLA Tilekar for sending SMS | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मकरसंक्रातीला ३ हजार थेट खात्यात; एसएमएस पाठवणाऱ्या आमदार टिळेकरांविरुद्ध आयोगाकडे तक्रार

PMC Election 2026 लाडक्या बहिणींना मिळणार मकरसंक्रातीची थेट भेट आणि बँक खात्यांमध्ये ३ हजार रुपये थेट जमा. त्यात मतदारांनी कमळाला म्हणजेच भाजपला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे संदेशात नमूद करण्यात आले होते ...