लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान - Marathi News | Pune Election: Voter in Yerwada jail, but voting was done in his name at the polling station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Election: मतदार येरवडा तुरुंगात, पण मतदान केंद्रावर त्याच्या नावावर झालं मतदान

पुणे महापालिका निवडणुकीत बोगस मतदान करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. तुरुंगात असलेल्या एका व्यक्तीच्या नावावर मतदान झाले आहे.  ...

Sangli Municipal Election Voting 2026: सांगली महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान; ईव्हीएममध्ये बिघाड, बोगस मतदानाच्या तक्रारी, दिवसभरात कुठं काय झालं..वाचा - Marathi News | An average of 60 percent voting was recorded for the Sangli Municipal Corporation EVMs malfunctioned at six polling stations | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिकेसाठी सरासरी ६० टक्के मतदान; दिवसभरात कुठं काय झालं..वाचा

किरकोळ वादावादीचे प्रकार : उद्या मतमोजणी ...

EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं? - Marathi News | Uddhav Thackeray Raj Thackeray brothers get a shock in EXIT POLL, Sanjay Raut sensational claim; What happened in ' BJP and BMC Commissioner Bhushan Gagrani' meeting? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?

मुंबई महापालिकेच्या मतदानानंतर एक्झिट पोलमध्ये महायुतीच्या बाजूने जनतेने कौल दिल्याचे चित्र समोर आले आहे. ...

PMC Election 2026: पुण्यात दुपारी १ ते ४ दरम्यान मतदानापेक्षा वामकुक्षीला प्राधान्य; मतदान केंद्रातील कर्मचारीही निवांत - Marathi News | PMC Election 2026 Left-wingers are more likely to vote in Pune between 1 and 4 pm; Polling station staff are also relaxed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पुण्यात दुपारी १ ते ४ दरम्यान मतदानापेक्षा वामकुक्षीला प्राधान्य

- सकाळी १० च्या आधी, दुपारी ४ च्या नंतर वाढला ओघ ...

देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव - Marathi News | Is Devendra Fadnavis prediction correct? EXIT POLL predicts Raj Thackeray biggest defeat in BMC | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी खरी? EXIT POLL अंदाजानुसार राज ठाकरेंचा सर्वात मोठा पराभव

जेडीएसच्या एक्झिट पोलनुसार महायुतीला १२७ ते १५४ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे तर ठाकरे बंधू युतीला ४४ ते ६४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. ...

खुद्द गडकरींच्या घरातच मतदार यादीचा घोळ ! एकाच कुटुंबातील सदस्यांची दोन वेगवेगळ्या केंद्रांवर धाव - Marathi News | Voter list confusion in Gadkari's own house! Members of the same family run for two different centers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खुद्द गडकरींच्या घरातच मतदार यादीचा घोळ ! एकाच कुटुंबातील सदस्यांची दोन वेगवेगळ्या केंद्रांवर धाव

Nagpur : निवडणूक आयोगाच्या तांत्रिक नियोजनाचा फटका सर्वसामान्यांप्रमाणेच आता बड्या नेत्यांनाही बसू लागला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला आज मतदार यादीतील गोंधळाचा थेट अनुभव आला. ...

माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे बिनविरोध - Marathi News | Vrushali Rahul Taware elected unopposed as Deputy Mayor of Malegaon Nagar Panchayat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माळेगाव नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वृषाली राहुल तावरे बिनविरोध

या निवडीनंतर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून समर्थकांनी जंगी मिरवणूक काढली. ...

PMC Election 2026: पिंक मतदान केंद्रावर महिलांचा विशेष उत्साह - Marathi News | PMC Election 2026 Womens special enthusiasm at Pink polling booth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election 2026: पिंक मतदान केंद्रावर महिलांचा विशेष उत्साह

विशेषतः शहरातील सुशिक्षित तरुण महिला आणि गृहिणींमध्ये या केंद्राबद्दल मोठे आकर्षण दिसून आले. ज्येष्ठ नागरिक आणि तरुणींमध्ये मोठा उत्साह दिसून येत होता. ...