लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

खा. म्हस्केंवर ठाण्याबरोबर नवी मुंबईचीही जबाबदारी; केडीएमसी खा. शिंदेंकडे, तर मिरा-भाईंदर सरनाईकांकडे - Marathi News | Kha. Mhaske has the responsibility of Thane as well as Navi Mumbai; KDMC Kha. Shinde has responsibility, while Mira-Bhayander has responsibility for Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खा. म्हस्केंवर ठाण्याबरोबर नवी मुंबईचीही जबाबदारी; केडीएमसी खा. शिंदेंकडे, तर मिरा-भाईंदर सरनाईकांकडे

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री उशिरा घेतलेल्या बैठकीत ठाणे आणि नवी मुंबईची जबाबदारी खा. नरेश म्हस्के यांच्यावर सोपवली. ...

ठाणे महापालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्र; युती झाल्याने शिंदेसेनेतील फाटाफूट थांबली : सरनाईक - Marathi News | Shinde Sena-BJP united in Thane Municipal Corporation; The alliance has stopped the rift in Shinde Sena: Sarnaik | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेत शिंदेसेना-भाजप एकत्र; युती झाल्याने शिंदेसेनेतील फाटाफूट थांबली : सरनाईक

शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. ...

नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान - Marathi News | BJP-Eknath Shinde Sena alliance in Nashik has a formula of 85-37 seats sharing; Uddhav Thackeray Sena-MNS a tough challenge to Mahayuti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही महायुती हवी आहे त्यामुळे ते सातत्याने भाजपा नेतृत्वाशी चर्चा करत आहेत. व्यवहार्य तोडगा काढण्याच्या मानसिकतेत दोन्ही पक्षांचे नेतृत्व आहे ...

शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी? - Marathi News | Sharad Pawar's faction leaves Congress and joins Thackeray brothers' alliance? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बुधवारी मुंबई पातळीवर बैठक घेऊन स्थानिक नेत्यांचा कल जाणून घेतला. ...

CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान - Marathi News | devendra fadnavis at ambernath talks about metro work ca mayor regarding city accounts warning to oppositions | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशोब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...- मुख्यमंत्री

अंबरनाथ, बदलापूरकरांसाठी पुढच्या चार महिन्यात 'मेट्रो'चे काम सुरू करणार- देवेंद्र फडणवीस ...

महापालिका निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी का द्यावी? शिंदेसेनेचा इच्छुकांना थेट सवाल - Marathi News | Why should you be nominated for the municipal elections? Shinde Sena's direct question to aspirants | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महापालिका निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी का द्यावी? शिंदेसेनेचा इच्छुकांना थेट सवाल

निराला बाजार येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखती सुरू ...

Sangli Municipal Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीचा केवळ मुखवटा, आतून संघर्ष  - Marathi News | there is an internal conflict between the BJP and the NCP In the Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: भाजप-राष्ट्रवादीमध्ये मैत्रीचा केवळ मुखवटा, आतून संघर्ष 

सांगलीत उडणार तिरंगी धुरळा, राजकीय हालचाली गतिमान  ...

पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट - Marathi News | Disagreement in 'Mavia' over seat allocation in the first meeting, Pawar's leaders walk out of the meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट

Jalgaon municipal corporation elections 2026: महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता जागावाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. जळगावमध्ये महाविकास आघाडीची पहिली बैठक पार पडली. पण, पहिल्याच बैठकीत चर्चा फिस्कटली. ...