लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Kolhapur Municipal Election 2026: आठवणीतील किस्से: अन् महापौरांचे कार्यालय अर्ध्या तासात तोडले - Marathi News | Kolhapur Municipal Election Stories from memory And the mayor office was demolished in half an hour | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: आठवणीतील किस्से: अन् महापौरांचे कार्यालय अर्ध्या तासात तोडले

का पाडताय म्हणून विचारण्याचे धाडसही कोणाचे झाले नाही ...

निवडणुकीमुळे १२०९ सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाया, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती  - Marathi News | Preventive measures against 1209 inns in Kolhapur due to elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :निवडणुकीमुळे १२०९ सराईतांवर प्रतिबंधात्मक कारवाया, कोल्हापूर पोलिस अधीक्षकांनी दिली माहिती 

गुन्हेगारी टोळ्यांवर विशेष नजर, गुन्हेगारांना उमेदवारीचे डोहाळे ...

Kolhapur Municipal Election 2026: प्रचाराचे नारळ फुटले.. उमेदवारांना मतदाराचे घर आठवले! - Marathi News | Candidates start campaigning for Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: प्रचाराचे नारळ फुटले.. उमेदवारांना मतदाराचे घर आठवले!

ऐन थंडीत महापालिका निवडणूक वातावरण तापण्यास सुरुवात ...

वरिष्ठांच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर मनपासाठी भाजपची रिपाइंसोबत चर्चा - Marathi News | 'A third party should not benefit from a fight between two'; BJP holds talks with RPI A after orders from seniors | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वरिष्ठांच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर मनपासाठी भाजपची रिपाइंसोबत चर्चा

भाजपकडून निमंत्रण येत नसल्यामुळे रिपाइंने नाराजी व्यक्त केली होती. ...

नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही - Marathi News | Bhovale opposes leaders; Ravindra Dhangekar not invited from Mahayuti meeting | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नेत्यांवर सततची टीका भोवली; महायुतीच्या बैठकीतून रवींद्र धंगेकरांना निमंत्रण नाही

मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटलांना केलेला विरोध त्यांना भोवला असून शिवसेनेच्या नेत्यांनीच धंगकेरांना बैठकीतून बाहेर ठेवण्याचा आदेश दिला आहे ...

उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या... - Marathi News | Raj-Uddhav Alliance BMC Election Seat Sharing Update : Uddhav Thackeray's Shiv Sena is likely to contest 125 seats and Raj Thackeray's MNS 90 seats; BJP has offered 50 seats to Eknath Shinde Sena there... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...

Shiv sena-MNS BMC Election Seat Sharing Update : एकीकडे भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना 'महायुती'च्या वाटणीत एकमेकांचे पाय खेचत आहेत. भाजपाने शिंदे शिवसेनेला ५० जागांवर लढण्याची ऑफर दिली आहे. तर शिंदेना १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. ...

'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र - Marathi News | 'No alliance with Shinde's Shiv Sena in Thane'; BJP office bearers opposed contesting together with shinde shiv sena | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र

Thane Municipal Election 2026: मुंबई, ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन निवडणुका लढवण्याचा निर्णय भाजप नेतृत्वाने घेतला आहे. पण, ठाण्यात याला भाजपमधूनच विरोध होऊ लागला आहे.   ...

"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान - Marathi News | Thane Municiple Election: The alliance was formed and the possible split in the Eknath Shinde Shiv Sena was stopped, Minister Pratap Sarnaik statement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान

शिंदेसेना आणि भाजपमधील मतभेद उघडपणे समोर आल्याने दोन्ही पक्ष ठाणे महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. ...