लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले - Marathi News | thackeray group sachin ahir make clear that if both the ncp are going to come together we will not go with ncp sharad pawar group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले

Thackeray Group And Sharad Pawar Group: लवकरच दोन्ही गटाच्या प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. ...

मिरज पॅटर्नचे कारभारी ‘राष्ट्रवादी’त एकवटले; काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपसमोर आव्हान - Marathi News | the stewards of the Miraj pattern united in the NCP Ajit Pawar group In Sangli Municipal Corporation elections Congress, Sharad Pawar, a challenge for NCP, BJP | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज पॅटर्नचे कारभारी ‘राष्ट्रवादी’त एकवटले; काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी, भाजपसमोर आव्हान

मिरज : महापालिका स्थापनेपासून कार्यरत व कायम सत्तेत असणाऱ्या बहुचर्चित मिरज पॅटर्नचे कारभारी यावेळी राष्ट्रवादी अजितदादा गटात एकवटले आहेत. ... ...

इच्छुकांचे आता एकच ‘मिशन उमेदवारी’; तिकीटासाठी वेगवेगळ्या पक्षात लावून ठेवली 'फिल्डिंग'! - Marathi News | Aspirants now have only one 'mission candidacy'; Fielding for tickets has been done in different parties | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :इच्छुकांचे आता एकच ‘मिशन उमेदवारी’; तिकीटासाठी वेगवेगळ्या पक्षात लावून ठेवली 'फिल्डिंग'!

आपल्या पक्षाने उमेदवारी न दिल्यास दुसऱ्या पक्षांचे पर्यायही चाचपून पाहिले जात आहेत. ...

Municipal Election 2026: सांगलीतील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुट्टीदिवशी सुरु - Marathi News | Caste certificate verification office for elections in Sangli remains open even on holidays | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Municipal Election 2026: सांगलीतील जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय सुट्टीदिवशी सुरु

शासकीय सुट्ट्यांदरम्यानही उमेदवारांना कोणतीही त्रासदायक होऊ नये, म्हणून कार्यालय परवाना अर्ज स्वीकारण्यासाठी कार्यरत ठेवणार ...

Sangli Municipal Election 2026: महायुतीसाठी भाजपची धावपळ; राष्ट्रवादी, शिंदेसेनेशी स्वतंत्र चर्चा - Marathi News | BJP accelerates moves to strengthen grand alliance for Sangli Municipal Corporation elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: महायुतीसाठी भाजपची धावपळ; राष्ट्रवादी, शिंदेसेनेशी स्वतंत्र चर्चा

मकरंद देशपांडे, शेखर इनामदार यांच्यावर जबाबदारी ...

महायुतीने छत्रपती संभाजीनगरात लोकसभा-विधानसभेचे मैदान मारले, आता मनपात विजयाची संधी - Marathi News | Mahayuti wins Lok Sabha-Assembly elections in Chhatrapati Sambhajinagar, now has a chance to win in the Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीने छत्रपती संभाजीनगरात लोकसभा-विधानसभेचे मैदान मारले, आता मनपात विजयाची संधी

छत्रपती संभाजीनगरात महायुतीला दोन वर्षात तिसऱ्यांदा विजयाच्या हॅटट्रिकची संधी ...

Kolhapur Municipal Election 2026: पैशाची फोडणी... सहा महिन्यांपासून जोडणी; निधी संकलनावर जोर - Marathi News | Connections have been made for six months by interested candidates for the Kolhapur Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Municipal Election 2026: पैशाची फोडणी... सहा महिन्यांपासून जोडणी; निधी संकलनावर जोर

इच्छुकांचे पक्षाच्या मदतीकडे लक्ष ...

महायुतीसाठी घटक पक्षांनी तुटेपर्यंत ताणू नये, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा घेतला आढावा - Marathi News | Minister Shivendraraje Bhosale reviewed the Ichalkaranji Municipal Corporation elections | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महायुतीसाठी घटक पक्षांनी तुटेपर्यंत ताणू नये, मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी इचलकरंजी महापालिका निवडणुकीचा घेतला आढावा

इचलकरंजी : महापालिका निवडणुकीसाठी महायुती करण्यासाठी चर्चा सुरू आहे. घटक पक्षांनी आपली ताकद जिथे आहे, अशाच ठिकाणी उमेदवारी मागणी ... ...