लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

नांदेडमध्ये शिंदेसेनेच्या आमदारांत असमन्वय, युतीसाठी बालाजींना हवी भाजप तर पाटलांना राष्ट्रवादी - Marathi News | Disagreement among Shinde Sena MLAs in Nanded, Balaji Kalyankar wants BJP for alliance while Hemant Patil wants NCP | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये शिंदेसेनेच्या आमदारांत असमन्वय, युतीसाठी बालाजींना हवी भाजप तर पाटलांना राष्ट्रवादी

राज्य पातळीवरील नेत्यांच्या आदेशाने भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्राथमिक चर्चा केली. ...

विकासाच्या नावाखाली नांदेडकरांचा छळ; नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा संताप - Marathi News | Nanded citizens harassed in the name of development; Citizens angry due to unplanned administration | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :विकासाच्या नावाखाली नांदेडकरांचा छळ; नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा संताप

प्रशासकराज' संपुष्टात आल्यावर तरी शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळेल का गती? ...

Sangli Municipal Election 2026: महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज विचारमंथन, राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर - Marathi News | The seat sharing formula for the Sangli Municipal Corporation elections will be discussed today among the Mahayuti alliance partners while talks with the NCP have been postponed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: महायुतीतील जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर आज विचारमंथन, राष्ट्रवादीशी चर्चा लांबणीवर

भाजपचा सर्वे अंतिम टप्प्यात; चंद्रकांत पाटील घेणार बैठक : शिंदेसेना, जनसुराज्य, रिपाइंशी चर्चा ...

नांदेडमध्ये काँग्रेसचा हात सोडून ४० माजी नगरसेवक भाजपच्या छायेत; पण मतदार बदलेल का? - Marathi News | In Nanded, 40 former corporators have left Congress and are in the shadow of BJP; but will the voters change? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये काँग्रेसचा हात सोडून ४० माजी नगरसेवक भाजपच्या छायेत; पण मतदार बदलेल का?

खासदार अशोकराव चव्हाण यांच्यासह महापालिका निवडणूक प्रमुख खासदार डॉ. अजित गोपछडे यांना ‘जुने-नवे’ असे संतुलन साधत रणनीती आखावी लागणार आहे. ...

Sangli Municipal Election 2026: भाजपमध्ये 'शह-काटशह'चे राजकारण रंगले; देशपांडे प्रभारी, शेखर इनामदारांना झटका - Marathi News | the BJP has appointed Makarand Deshpande as the election in-charge, a setback for Shekhar Inamdar In Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election 2026: भाजपमध्ये 'शह-काटशह'चे राजकारण रंगले; देशपांडे प्रभारी, शेखर इनामदारांना झटका

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये पुन्हा गटबाजीची चर्चा रंगली ...

“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे? - Marathi News | bmc election 2026 uddhav thackeray criticized mahayuti over manikrao kokate and satara case issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Uddhav Thackeray News: सातारा प्रकरणात ठाण्याची व्यक्ती आहे. आता भावाला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्री त्यांना पांघरूण घालत आहेत, हे विचित्र आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...

भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका - Marathi News | BJP is killing loyalists; Ajit Pawar is being kept away from the alliance, says Shashikant Shinde | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप निष्ठावंतांना संपवतंय; अजित पवारांना युतीपासून लांब ठेवलं जातंय, शशिकांत शिंदेंची टीका

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सत्ता आणि सरकार चालवायचे आहे. त्यांना मित्रपक्षांना नाराज करायचं नाही. दिल्ली वरून त्यांना सांगितलं असेल ...

२०१५ चा फॉर्म्युला अमान्य, फिप्टी-फिप्टी केले तरच शिंदेसेनेसोबत युतीचे सूर जुळतील: अतुल सावे - Marathi News | The 2015 formula is invalid, only if fifty-fifty is done will the alliance with Shinde Sena be in tune: Atul Save | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :२०१५ चा फॉर्म्युला अमान्य, फिप्टी-फिप्टी केले तरच शिंदेसेनेसोबत युतीचे सूर जुळतील: अतुल सावे

पालिका निवडणुकीत भाजपकडे सर्वाधिक जास्त इच्छुक आहेत. त्यामुळे जुन्या सूत्रानुसार जागा वाटप आता शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. ...