लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

परभणीत युती-आघाडी झाली तर उमेदवारी कटण्याची धास्ती; बंड केले तर स्थिती आणखी वाईट - Marathi News | parabhani: Fear of losing candidacy if alliance or front formed; If there is a rebellion, the situation will get worse | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत युती-आघाडी झाली तर उमेदवारी कटण्याची धास्ती; बंड केले तर स्थिती आणखी वाईट

युती व आघाडीसाठी नेत्यांनी तडजोड केलीच तर आतापर्यंत तयारी करणारे कार्यकर्ते नाराज होतील. मात्र, आधीच याबाबत निर्णय झाला तर कदाचित ही नाराजी कमी राहील. ...

Parabhani: महापालिका निवडणुकीपूर्वी वातावरणनिर्मिती करणाऱ्यांची कसोटी; चढाओढीचा किती फायदा? - Marathi News | A test for those who create the atmosphere before the Parbhani Municipal Corporation elections; How much benefit does the competition bring? | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: महापालिका निवडणुकीपूर्वी वातावरणनिर्मिती करणाऱ्यांची कसोटी; चढाओढीचा किती फायदा?

अनेकांनी पक्षांतर केले. अनेक कार्यक्रम घेतले. मात्र, ज्यासाठी हे केले त्या मतदारांना आपल्याच पक्षाला मत देण्यास प्रवृत्त करणे अवघड आहे. ...

कोल्हापुरात महायुतीमध्ये एकमत झालं, उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी - Marathi News | The leaders of all three parties have agreed to contest the Kolhapur Municipal Corporation elections together as a MahaYuti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात महायुतीमध्ये एकमत झालं, उपसमिती करणार सक्षम उमेदवारांची चाचपणी

महायुतीच्या बैठकीत निर्णय ...

लातूर मनपा रणधुमाळी; काँग्रेस, भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु! - Marathi News | Latur Municipal Corporation election: Interviews of Congress, BJP aspirants held, scramble for candidature begins! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर मनपा रणधुमाळी; काँग्रेस, भाजप इच्छुकांच्या मुलाखती झाल्या, उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु!

बंडखोरीही टळावी, विजयाचे निकष धरून चांगले उमेदवार मैदानात उतरविण्यासाठी नेत्यांचा कस पणाला लागणार आहे. ...

NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून… - Marathi News | municipal election 2026 sunil tatkare said we will meet with ajit pawar and also likely to be discussed with cm devendra fadnavis also expected about mahayuti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…

NCP Ajit Pawar Group Sunil Tatkare News: प्रत्येक मनपातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जरूर असतात. परंतु महायुती म्हणून चर्चेच्या अनेक फेरी घडवाव्या लागतात, असे नेते म्हणाले. ...

लातूर महापालिकेची गत निवडणूक ५४ कोट्यधीश उमेदवारांनी गाजवली; सर्वाधिक भाजपचे - Marathi News | The last Latur Municipal Corporation election was won by 54 crorepati candidates. | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर महापालिकेची गत निवडणूक ५४ कोट्यधीश उमेदवारांनी गाजवली; सर्वाधिक भाजपचे

मनपा निवडणूक २०१७ : ७० जागांसाठी १६६ अपक्षांसह ३९६ उमेदवार होते रिंगणात ...

नांदेड महापालिकेत २ लाख ४६ हजार 'लाडक्या बहिणी' निर्णायक; जाणून घ्या प्रभागवार मतदार - Marathi News | 2 lakh 46 thousand 'Ladakya Bahini' are decisive in Nanded Municipal Corporation; Know ward-wise voters | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड महापालिकेत २ लाख ४६ हजार 'लाडक्या बहिणी' निर्णायक; जाणून घ्या प्रभागवार मतदार

महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांची संख्या जास्त असली तरी तीन प्रभागांत महिला मतदारांचा वरचष्मा कायम ...

सांगली महापालिका तिजोरीस निवडणूक पावली, 'इतक्या' कोटीची थकबाकी वसूल झाली - Marathi News | Due to the elections, Sangli Municipal Corporation has recovered outstanding dues of one crore rupees in the last four days | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका तिजोरीस निवडणूक पावली, 'इतक्या' कोटीची थकबाकी वसूल झाली

इच्छुकांची एनओसीसाठी गर्दी  ...