लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार - Marathi News | BJP refuses to give 'those' 84 seats; But Shinde Sena will contest in Mumbai in the grand alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार

भाजप आणि शिंदेसेनेतील मुंबई महापालिका जागावाटपावरून सुरू असलेली चर्चा अद्याप निर्णायक टप्प्यावर पोहोचलेली नाही. ...

मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव?  - Marathi News | In Mumbai, however, Sharad Pawar's group is the first choice to go with Uddhav; Uddhav Sena proposed 22 to 30 seats for Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 

उद्धवसेनेचे खा. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची गुरुवारी भेट घेतली. ...

ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा - Marathi News | Uddhav Sena wins 100 out of 131 seats in Thane; Sharad Pawar group claims, discussed in first meeting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा

मनसेला २५ जागा हव्यात ...

चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..! - Marathi News | Chavan avoided using the term 'Mahayuti'; said, vote only for Kamal..! | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!

राष्ट्र, राज्य, आपला जिल्हा,शहर पुढे नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आवाहन केल्याप्रमाणे १५ जानेवारी रोजी कमळालाच मतदान करा, असे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केले. ...

एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका - Marathi News | Either fight amicably or share seats equally; New stance of those who say no to alliance in BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका

राज्यात महायुतीची घोषणा केल्यानंतर मुंबई, ठाण्यातील निवडणुका महायुतीत लढविण्याची तयारी वरिष्ठांनी केली. ...

"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा - Marathi News | mira bhayandar municipal corporation election 2026 minister pratap sarnaik warning bjp to give 50 percent seat sharing in municipal election | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मीरा भाईंदर महापालिकेत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा

शनिवारी उपमुख्यमंत्री यांच्या निर्धार मेळाव्यात शिवसेनेची ताकद दाखवणार ...

तुळजापूरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या भावावर गोळीबार; ६ आरोपींना कोठडी, दोन फरार - Marathi News | Mayor candidate's brother shot in Tulajapur; 6 accused remanded in custody, two absconding | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूरात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या भावावर गोळीबार; ६ आरोपींना कोठडी, दोन फरार

या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, सूरज साठे आणि बालाजी गंगणे हे दोन आरोपी अद्याप फरार आहेत. ...

वाटाघाटीत फिसकटले तरच आजमावायचे स्वबळ; परभणीत सर्वच प्रमुख पक्षांची सारखीच भूमिका - Marathi News | Only if negotiations fail, we should try our own strength; All major parties have the same role in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :वाटाघाटीत फिसकटले तरच आजमावायचे स्वबळ; परभणीत सर्वच प्रमुख पक्षांची सारखीच भूमिका

परभणी महापालिकेत आधीपासूनच सर्वच पक्षांकडून स्वबळ आजमावण्याची तयारी सुरू होती. मात्र, काहींना यामध्ये सत्तेपासून दूर जाण्याचा धोका वाटत आहे. ...