लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

"त्यांच्या दारात जायलाही तयार"; नजीब मुल्लांचे जितेंद्र आव्हाडांसोबत जाण्याचे संकेत, पुण्याचा पॅटर्न ठाण्यात? - Marathi News | Jitendra Awhad is not our enemy Najib Mulla statement creates a stir in political circles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"त्यांच्या दारात जायलाही तयार"; नजीब मुल्लांचे जितेंद्र आव्हाडांसोबत जाण्याचे संकेत, पुण्याचा पॅटर्न ठाण्यात?

जितेंद्र आव्हाडांसोबतच्या युतीवर नजीब मुल्लांची 'ओपन ऑफर' ...

छत्रपती संभाजीनगराला नवीन वर्षांत मिळणार २३ वे महापौर; यापूर्वी ७ महिला ठरल्या मानकरी! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar has had 7 women mayors so far; it will get its 23rd mayor in the new year! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराला नवीन वर्षांत मिळणार २३ वे महापौर; यापूर्वी ७ महिला ठरल्या मानकरी!

२२ महापौरांच्या देदीप्यमान वारशानंतर आता नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगराला नव्या चेहऱ्याची उत्सुकता ...

Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपच्या पहिल्या यादीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिक्कामोर्तब - Marathi News | The BJP's first list of candidates for the Ichalkaranji Municipal Corporation elections is likely to be announced on Friday in the presence of the Chief Minister | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Ichalkaranji Municipal Election 2026: भाजपच्या पहिल्या यादीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार शिक्कामोर्तब

सांगलीतील बैठकीत मतभेद ...

“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | sincere efforts underway to form alliance with the vanchit bahujan aghadi in municipal corporations said congress harshvardhan sapkal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या राज्य निवडमंडळाची बैठक झाली. ...

Pune: होऊ दे खर्च! एक गुंठा जमीन ,थायलंड टूर अन् हेलिकॉप्टर राईड, इच्छुकांची मतदारांना प्रलोभनं - Marathi News | Pune: Let it be spent! One guntha of land, Thailand tour and helicopter ride, aspirants lure voters | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: होऊ दे खर्च! एक गुंठा जमीन ,थायलंड टूर अन् हेलिकॉप्टर राईड, इच्छुकांची मतदारांना प्रलोभनं

वाढत्या स्पर्धेमुळे आणि उमेदवारी मिळवण्यासाठी स्वतःची ताकद दाखवण्यासाठी इच्छुक कोट्यवधी रुपये खर्च करत आहेत. ...

विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला! - Marathi News | Krishnaraj Mahadik missed the opportunity to contest the Legislative Assembly elections, now he will contest the Municipal Elections, the ward has also been decided! | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!

Kolhapur Municipal Election: कोल्हापूर महापालिकेची निवडणूक होत असून, खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक रिंगणात उतरणार आहेत. विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण, त्यांना संधी मिळाली नव्हती.  ...

आता लढायचेच! छत्रपती संभाजीनगरात दोन दिवसांत ३ हजार १७० अर्जांची विक्री - Marathi News | Now we have to fight! 3,170 applications sold in two days in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता लढायचेच! छत्रपती संभाजीनगरात दोन दिवसांत ३ हजार १७० अर्जांची विक्री

महापालिका निवडणूक २०२० मध्ये होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना संसर्ग, आरक्षणाचा पेच आदी अनेक कारणांमुळे निवडणूक रखडत गेली. ...

मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत - Marathi News | Will North Indians in Mumbai get OBC reservation?: Eknath Shinde Sena leader Sanjay Nirupam hints | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत

निवडणुकीची वेळ आहे. आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे अशी कुठलीही घोषणा करू शकत नव्हते ज्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होईल असं निरुपमांनी म्हटलं. ...