लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Chhatrapati Sambhaji Nagar News

छत्रपती संभाजीनगर एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून बाचाबाची; वाद पोलिस ठाण्यापर्यंत - Marathi News | Argument over candidature among Chhatrapati Sambhajinagar MIM workers; Dispute reaches police station | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर एमआयएम कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून बाचाबाची; वाद पोलिस ठाण्यापर्यंत

तणावसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने घटनास्थळी पोलिस दाखल झाल्यानंतर वातावरण शांत झाले; पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल ...

विशिष्ट लोकांचे ते जोडे चाटताहेत, जनता बघतेय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धवसेनेवर टीका - Marathi News | They are licking the shoes of certain people, the public is watching; Chief Minister Devendra Fadnavis criticizes Uddhav Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशिष्ट लोकांचे ते जोडे चाटताहेत, जनता बघतेय; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्धवसेनेवर टीका

भाजप आणि शिंदेसेनेत युतीतील जागावाटप जवळपास २० महापालिकांमध्ये अंतिम झाले आहे. कोणत्या जागा कोणाच्या वाट्याला गेल्या आहेत याची माहिती स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांना दोन्ही पक्षांच्या नेतृत्वाने दिली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला! - Marathi News | 'Rada' in MIM over ticket distribution in Chhatrapati Sambhajinagar; Official candidate beaten up by party workers! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!

तिकीट वाटपावरून एमआयएमच्या अधिकृत उमेदवारावर रॅलीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केला हल्ला; किराडपुऱ्यात तणावपूर्ण शांतता ...

अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार - Marathi News | prakash mahajan praises deputy cm eknath shinde after joining shiv sena that people will not forget the work done in the last two and a half years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार

Prakash Mahajan Join Shiv Sena Shinde Group: महाजन हे संयमी आणि मुद्देसूद बोलण्यासाठी ओळखले जातात. त्यांच्या पक्ष प्रवेशाने यापुढे शिवसेनेला बळकटी मिळेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. ...

छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय उद्या जाहीर होणार - Marathi News | Mahavikas Aghadi's decision for Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation will be announced tomorrow | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महापालिकेसाठी महाविकास आघाडीचा निर्णय उद्या जाहीर होणार

उद्धवसेना, राष्ट्रवादी-शप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत चर्चा ...

महायुतीत कूटनीती जोरात, छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेनेचे २३ प्रभागांत जमण्याची चिन्हे - Marathi News | Diplomacy in full swing in Mahayuti, signs of BJP-Shinde Sena coming together in 23 wards in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महायुतीत कूटनीती जोरात, छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेनेचे २३ प्रभागांत जमण्याची चिन्हे

उर्वरित सहा प्रभागांत आरपीआय आठवले गट, राष्ट्रवादी (अजित पवार)शी चर्चा करून निर्णय होईल; परंतु या दोन्ही पक्षांना सोबत घेऊन शिंसेसेना-भाजपची अद्याप एकही बैठक झालेली नाही. ...

छ. संभाजीनगरात आघाडीत काँग्रेसचे खा. काळे अडसर: 'वंचित'; चर्चा सकारात्मक, काळेंचा दावा - Marathi News | in chhatrapati Sambhajinagar MP Kalyan Kale obstructs for alliance, allegation of 'VBA'; Discussion positive, MP Kale claims | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात आघाडीत काँग्रेसचे खा. काळे अडसर: 'वंचित'; चर्चा सकारात्मक, काळेंचा दावा

महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी ठाकरेसेनेचा अजिबात प्रतिसाद नसल्याचे समोर आले आहे. ...

छत्रपती संभाजीनगराला नवीन वर्षांत मिळणार २३ वे महापौर; यापूर्वी ७ महिला ठरल्या मानकरी! - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar has had 7 women mayors so far; it will get its 23rd mayor in the new year! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगराला नवीन वर्षांत मिळणार २३ वे महापौर; यापूर्वी ७ महिला ठरल्या मानकरी!

२२ महापौरांच्या देदीप्यमान वारशानंतर आता नवीन वर्षात छत्रपती संभाजीनगराला नव्या चेहऱ्याची उत्सुकता ...