कल्याण-डोंबिवलीमधून महापौरपदाच्या दोन नगरसेवकांना घेऊन इनोव्हा अज्ञातस्थळी निघाली; भाजपकडून 'फोडाफोडी'ची भीती, रवी पाटलांची मोठी खेळी महापौर आरक्षण २०२६ : मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व २९ महापालिकांची संपूर्ण यादी एका क्लिकवर... महापौर आरक्षण : मुंबई, पुण्यासह या महापालिकांत 'महिलाराज'; १७ प्रमुख शहरांत 'खुला प्रवर्ग' ओबीसींसाठी महापौर आरक्षण सोडत जाहीर! इचलकरंजी, जळगाव, कोल्हापूरसह 'या' शहरांत आता OBC महापौर; पहा पूर्ण यादी २२ तारखेची आरक्षण सोडत मुंबईवर ठाकरेंचा महापौर बसवू शकते...; जिंकून देखील भाजप, शिंदे पाहत राहणार, कसे ते पहा... मुंबई खरोखरच ठाकरेंच्या हातातून निसटली; उबाठा अन् मनसे मिळूनही भाजपला गाठू शकत नाहीत... महत्वाची अपडेट! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण या दिवशी जाहीर होणार; मंत्रालयात सुटणार आरक्षणाची सोडत! आता चारचा फरक उरला...! भाजपाही नगरसेवकांना हॉटेलमध्ये हलविणार, बघू काय होते...; संजय राऊतांचे सुतोवाच... राणांनी भाजपचा पद्धतशीर गेम केला, भाजपचे 'लंगडं' सरकार येणार! यशोमती ठाकूर यांनी जखमेवर मीठ चोळले... 'ऑपरेशन लोटस' की 'मातोश्री'ची खेळी? शिंदे मुंबईतील जिंकलेल्या उमेदवारांना हॉटेलमध्ये ठेवणार... कुठे कुठे आली महाविकास आघाडीची सत्ता? ठाकरेंना एकमेव दिलासा, काँग्रेसला... पुणे निकालानंतर राजकीय भूकंप? अजित पवार थेट शरद पवारांच्या भेटीला 'गोविंदबागेत'; अमोल कोल्हे देखील पोहोचले... अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले... वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मोजणी झाली पण चार फेऱ्यांच्या अनाउन्समेंट बाकी पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय मोठी बातमी! अमोल बालवडकरांच्या प्रभागातील मतमोजणी थांबविली; गोंधळ सुरू धंगेकर पॅटर्नला 'ब्रेक'! कसब्यात भाजपचे गणेश बिडकर विजयी; धंगेकरांच्या पत्नी आणि पुत्राचा पराभव अमोल बालवडकरांबाबत पहिली अपडेट आली; प्रभागातील चारपैकी भाजपचे तीन उमेदवार आघाडीवर... भाजपच्या झंझावातात मशाल पेटली...! पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेचे खाते उघडले, ही एक जागा जिंकली... पुण्यातील मोठा पराभव...! तानाजी सावंतांचा मुलगा पराभूत; मोहोळांशी मैत्री, माजी मंत्र्यांनी जंगजंग पछाडले तरीही... कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले... पुण्यात मशीन बदलल्या...? सील, क्रमांक जुळेनात; रूपाली ठोंबरे पाटील स्ट्राँगरुममध्ये घुसण्याच्या प्रयत्नात मुंबईचा पहिला गुलाल! भाजप, ठाकरे बंधू नाही या पक्षाच्या उमेदवार विजयी...; १४५० मतांनी जिंकल्या पुणे मनपा निवडणूक निकाल २०२६: भाजप ४२ जागांवर आघाडीवर; राष्ट्रवादीची जोरदार टक्कर, पाहा ताजी आकडेवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणी केंद्रावर लाठीचार्ज; शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची आतमध्ये जाण्यासाठी घाईगडबड... सोलापुरात स्ट्रॉंग रूम उघडली; सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात पुणे-पिंपरीत 'कमळ' फुलणार? एक्झिट पोलचा अंदाज, वाद नको म्हणून निवडणूक आयोगाने 'टक्का' जाहीर करणे टाळले पुण्याच्या मतदानात मोठी घट, तोच फरक हार-जीत ठरविणार; शेवटच्या दोन तासांत... निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा पुण्यात मोठा राडा! शाई पुसण्याच्या बाटलीसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्याला पकडले मनसेच्या उमेदवारासमोरच पहिला दुबार मतदार सापडला, तो ही दादरमध्ये...; फोडला की सोडला? पुढे काय झाले... कल्याणमध्ये मतदानादरम्यान खळबळ: बोटाला लावलेली शाई लगेच पुसली जातेय! मनसे उमेदवार उर्मिला तांबे यांचा निवडणूक प्रशासनाला संतप्त सवाल निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने महाराष्ट्रात खळबळ राज्यातील 'या' शहरात नव्या मतदारांचा विस्फोट! ४४ टक्के एवढे प्रचंड संख्येने मतदार वाढले, फटका कोणाला? मुंबई १ नंबर, पुणे २...! राज्यातील तिसरे सर्वात मोठे शहर कोणते? ९९ टक्के लोक चुकणार हमखास... प्रशासकराजपूर्वी २९ पैकी किती महापालिकांत भाजपची सत्ता होती? समोर आली मोठी आकडेवारी... कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर... अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन "निवडणूक आयोग माझ्या हातात असता, तर भाजपचे ४ तुकडे केले असते!" संजय राऊत यांचा हल्लाबोल
छत्रपती संभाजीनगर : कार्यकर्त्यांपासून पळताय म्हणजे तुम्हीच चूक केलीये!; भाजपमधील राड्यावर शिरसाटांचे टीकास्त्र "भाजपनेच जाणीवपूर्वक युती तोडली!" शिरसाटांनी पुरावे दाखवत भाजपच्या 'मोठ्या भावा'च्या भूमिकेवर उठवले प्रश्नचिन्ह. ...
छत्रपती संभाजीनगर : राजकीय नेत्यांचा असाही डाव, एकाच प्रभागात दोन जणांना बी-फाॅर्म, कोणाचा ठरला वैध? या निवडणुकीत सी-फाॅर्म हा प्रकारच नसतो, असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. ...
छत्रपती संभाजीनगर : उद्धवसेनेत वाद! छ. संभाजीनगरात रशीद मामूंच्या उमेदवारीवरून खैरे-दानवे आमनेसामने उद्धवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आणि माजी विरोधी पक्षनेते तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्यात समन्वय नसल्याचे बुधवारी समोर आले. ...
छत्रपती संभाजीनगर : छाननीत राजकीय पक्षांसह अपक्षांना बसले धक्के; बाद अर्जसंख्या पाहून उमेदवारांना फुटला घाम! छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीत बुधवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी १- अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३, ४ ... ...
छत्रपती संभाजीनगर : वर्षातील शेवटच्या दिवशी इच्छुकांचा राजकीय सूर्य मावळला; छ. संभाजीनगरात ९७ अर्ज बाद प्रभागातील अ, ब, क आणि ड प्रवर्गानुसार छाननीची प्रक्रिया सुरू होताच, एकानंतर एक धक्के राजकीय पक्षांना बसायला सुरुवात झाली. ...
छत्रपती संभाजीनगर : छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या! "आम्ही राबलो, आम्ही झटलो, पण पदरी पडली फक्त हेटाळणी!" पालकमंत्री शिरसाटांच्या बंगल्याबाहेर कार्यकर्त्यांचा रडकुंडीला येऊन ठिय्या. ...
छत्रपती संभाजीनगर : "भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले! उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेत्यांचे वाद सुरू झाले आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरात भाजपने ५० माजी नगरसेवकांना उतरविले मैदानात; १३ आयातांना संधी मनपाच्या कुरूक्षेत्रात सर्वाधिक उमेदवार भाजपने उतरविले आहेत. ...