लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Chhatrapati Sambhaji Nagar News

छ. संभाजीनगरात तीन माजी महापौर रिंगणात; जाणून घ्या एका क्लिकवर ८५९ उमेदवारांची यादी - Marathi News | Three former mayors in fray in Chhatrapati Sambhajinagar; Know the list of 859 candidates with one click | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात तीन माजी महापौर रिंगणात; जाणून घ्या एका क्लिकवर ८५९ उमेदवारांची यादी

छत्रपती संभाजीनगरकरांनो चॉइस तुमची; ८५९ उमेदवारांतून निवडा ११५ नगरसेवक ...

शासकीय कमिटी, कामाचा ठेका अन् पक्षात बढतीचा शब्द; बंडखोरांसाठी नेत्यांचा फॉर्म्युला - Marathi News | The application was withdrawn only after the government committee, work contract and promotion in the party. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शासकीय कमिटी, कामाचा ठेका अन् पक्षात बढतीचा शब्द; बंडखोरांसाठी नेत्यांचा फॉर्म्युला

अर्ज मागे घेण्यासाठी 'कॅबिनेट' मंत्र्यांपासून खासदारांपर्यंत सगळ्यांनीच लावली ताकद; बंडखोरी शमवण्यात यश की तात्पुरती मलमपट्टी? ...

छ. संभाजीनगर मनपा निवडणुकीचं चित्र क्लिअर! ८५९ उमेदवार मैदानात, ५५४ जणांची माघार - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation election picture clear! 859 candidates in the fray, 554 withdrew | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर मनपा निवडणुकीचं चित्र क्लिअर! ८५९ उमेदवार मैदानात, ५५४ जणांची माघार

विविध तांत्रिक कारणांमुळे ९७ अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. ...

छ. संभाजीनगर भाजपमधील 'राडा' शमला, 'बंड' उरलं! भदाणेंचा निर्धार कायम, मराठेंची माघार - Marathi News | Chh. Sambhajinagar BJP's 'Rada' subsided, but 'rebellion' remains! Prashant Bhadane Patil's determination remains, while Divya Marathe's withdrawal | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगर भाजपमधील 'राडा' शमला, 'बंड' उरलं! भदाणेंचा निर्धार कायम, मराठेंची माघार

उमेदवारी वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भारतीय जनता पक्षात अभूतपूर्व गोंधळ झाला होता ...

शिंदेसेनेच्या जंजाळांचं टेन्शन मिटलं! आक्षेप फेटाळला; तक्रारदार उमेदवाराने अर्जही मागे घेतला - Marathi News | The tension of Shinde Sena's Rajendra Janjal troubles has been resolved! The objection did not stand; The complainant also withdrew his independent application. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिंदेसेनेच्या जंजाळांचं टेन्शन मिटलं! आक्षेप फेटाळला; तक्रारदार उमेदवाराने अर्जही मागे घेतला

शिंदेसेनेच्या राजेंद्र जंजाळांना मोठा दिलासा! आक्षेप फेटाळल्यानंतर तक्रारदार राजाराम मोरेंची निवडणुकीतून माघार ...

"अधिकाऱ्यांची गाढवावरून मिरवणूक काढीन" उमेदवारांना धमकावणाऱ्यांवर अंबादास दानवे संतापले; प्रशासनाला दिला थेट इशारा - Marathi News | chhatrapati sambhaji nagar ahead of the elections Ambadas Danve made a sensational allegation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"अधिकाऱ्यांची गाढवावरून मिरवणूक काढीन" उमेदवारांना धमकावणाऱ्यांवर अंबादास दानवे संतापले; प्रशासनाला दिला थेट इशारा

अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये प्रशासनाचा निषेध केला. ...

महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल - Marathi News | Municipal Elections Mission Thandkhori What did we do wrong Loyalists question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल

मुंबई, संभाजीनगर, कोल्हापूरसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये बंडखोर उमेदवारांना भाव, निवडणूक रिंगणातून माघार घेण्यासाठी बंडखोर उमेदवारांवर नेत्यांकडून आश्वासनांची खैरात ...

पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद; अपक्षांना पुरस्कृत करण्याची राजकीय पक्षांवर नामुष्की - Marathi News | Applications of official party candidates rejected; Political parties find it difficult to reward independents | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे अर्ज बाद; अपक्षांना पुरस्कृत करण्याची राजकीय पक्षांवर नामुष्की

महापालिका निवडणुकीत यापूर्वी उमेदवारी अर्ज फक्त चार पानांचा होता. आता अर्जासोबत किमान २० ते २२ विविध शपथपत्र आणि कागदपत्रे जोडायची होती. ...