लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Chhatrapati Sambhaji Nagar News

संजय शिरसाट यांना पुन्हा शह, उपमहापौरपद गेले, आता जैस्वाल गटाचे नागरे होणार गटनेते - Marathi News | Sanjay Shirsat vs Pradip Jaiswal: Kishor Nagare Appointed as Shinde Sena Group Leader in Chh Sambhajinagar Municipality | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संजय शिरसाट यांना पुन्हा शह, उपमहापौरपद गेले, आता जैस्वाल गटाचे नागरे होणार गटनेते

महापालिका निवडणुकीपासून शिंदेसेनेत पालकमंत्री शिरसाट विरुद्ध आ. जैस्वाल व उपमहापौर राजेंद्र जंजाळ असा छुपा संघर्ष सुरू आहे. ...

भाजपमध्ये 'स्वीकृत'ची लॉटरी कोणाला लागणार? १५० इच्छुकांनी बायो डेटा आले, चुरस वाढली! - Marathi News | BJP Faces Tough Choice for Nominated Members in Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation; 150 Applicants for 5 Seats | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपमध्ये 'स्वीकृत'ची लॉटरी कोणाला लागणार? १५० इच्छुकांनी बायो डेटा आले, चुरस वाढली!

५७ जागांच्या विजयानंतर आता स्वीकृत सदस्यपदासाठी मोठी फिल्डिंग; १५० इच्छुकांमध्ये कोणाची लागणार वर्णी? ...

पालकमंत्र्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते; राजेंद्र जंजाळ यांचा थेट निशाणा - Marathi News | Guardian Minister wanted to make Harshada Shirsat the Deputy Mayor; Rajendra Janjal's direct target | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पालकमंत्र्यांना हर्षदा शिरसाट यांना उपमहापौर करायचे होते; राजेंद्र जंजाळ यांचा थेट निशाणा

छत्रपती संभाजीनगरात मंत्री संजय शिरसाट विरुद्ध राजेंद्र जंजाळ; शिंदेसेनेतील वाद विकोपाला ...

नवनिर्वाचित महापौरांचा अजेंडा: शहर स्वच्छता, दोन दिवसांआड पाणी, भ्रष्टाचारमुक्त पालिका - Marathi News | Sameer Rajurkar 23rd Mayor of Chhatrapati Sambhajinagar; Rajendra Janjal as Deputy Mayor | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवनिर्वाचित महापौरांचा अजेंडा: शहर स्वच्छता, दोन दिवसांआड पाणी, भ्रष्टाचारमुक्त पालिका

छत्रपती संभाजीनगराच्या २३ व्या महापौरपदी समीर राजूरकर, उपमहापौर राजेंद्र जंजाळ ...

उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे महापालिकेत ‘स्वकीयांसाठीच’ जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | Deputy Mayor Rajendra Janjal's strong show of power in the Municipal Corporation 'for his own people' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचे महापालिकेत ‘स्वकीयांसाठीच’ जोरदार शक्तिप्रदर्शन

गुलालाची मुक्त उधळण, ठोलताशे, फटाके, क्रेनद्वारे हार; पोस्टरवर शिरसाटांचा फोटोच नाही ...

भाजपाचे समीर राजूरकर बनले छत्रपती संभाजीनगरचे २३वे महापौर; एमआयएमच्या उमेदवाराला किती मते मिळाली? - Marathi News | BJP's Sameer Rajurkar becomes the 23rd Mayor of Chhatrapati Sambhajinagar; How many votes did the MIM candidate get? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भाजपाचे समीर राजूरकर बनले छत्रपती संभाजीनगरचे २३वे महापौर; एमआयएमच्या उमेदवाराला किती मते मिळाली?

Chhatrapati Shambahjinagar Municipal mayor: छत्रपती संभाजीनगर महापालिका महापौर पदाची निवडणूक पार पडली. यात भाजपाचे उमेदवार समीर राजूरकर मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.  ...

एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने पालकमंत्री शिरसाट यांना झटका; राजेंद्र जंजाळ होणार उपमहापौर - Marathi News | A setback for Guardian Minister Shirsat; Rajendra Janjal will be the Deputy Mayor, Eknath Shinde's decision | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एकनाथ शिंदेंच्या निर्णयाने पालकमंत्री शिरसाट यांना झटका; राजेंद्र जंजाळ होणार उपमहापौर

शिरसाटांना अंधारात ठेवून एकनाथ शिंदे यांनी केले राजेंद्र जंजाळांचे नाव निश्चित ...

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेच्या गटनेतेपदी नगरसेवक गणेश लोखंडे यांची निवड - Marathi News | Corporator Ganesh Lokhande elected as Uddhav Sena group leader in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धवसेनेच्या गटनेतेपदी नगरसेवक गणेश लोखंडे यांची निवड

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्याकडे कागदपत्रे सादर केली.  ...