लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

मुंबई महापालिका निकालानंतर भाजपा-शिंदेसेनेतील संघर्ष उफाळला; समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप - Marathi News | Conflict erupts between BJP and Eknath Shinde Shiv Sena after Mumbai Municipal Corporation results; Samadhan Saravankar makes serious allegations on BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महापालिका निकालानंतर भाजपा-शिंदेसेनेतील संघर्ष उफाळला; समाधान सरवणकरांचा गंभीर आरोप

लोकसभा, विधानसभा आणि महापालिकाही हरलो त्यामुळे भाजपाने अशा पदाधिकाऱ्यांना बरखास्त केले पाहिजे अशी मागणी समाधान सरवणकर यांनी केली. ...

मुस्लीम समाजाचे ३० नगरसेवक करणार महापालिकेत प्रतिनिधित्व; यात २० महिला उमेदवारांचा समावेश - Marathi News | 30 corporators from the Muslim community will be represented in the Municipal Corporation; 20 of these include women candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुस्लीम समाजाचे ३० नगरसेवक करणार महापालिकेत प्रतिनिधित्व; २० महिलांचाही समावेश

काँग्रेसच्या १४ जणांमध्ये सात नगरसेविका ...

Amit Thackeray : "नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? किती खाली घसरणार महाराष्ट्राचं राजकारण?"; अमित ठाकरेंचा घणाघात - Marathi News | MNS Amit Thackeray Slams mumbai corporators five star hotel politics BMC Election Results 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत? किती खाली घसरणार महाराष्ट्राचं राजकारण?"; अमित ठाकरेंचा घणाघात

MNS Amit Thackeray : मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी हॉटेल पॉलिटिक्सवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...

मुंबईतील महापाैरपदाबाबत भाजप करणार नाही तडजाेड! श्रेष्ठींची भूमिका, राज्य नेतृत्वाला निरोप - Marathi News | BJP will not compromise on the post of mayor in Mumbai top party leaders sends message to state leadership | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील महापाैरपदाबाबत भाजप करणार नाही तडजाेड! श्रेष्ठींची भूमिका, राज्य नेतृत्वाला निरोप

कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्याबरोबरच मित्रपक्षांशी कटुता टाळण्याच्याही सूचना ...

'संजय राऊत, उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांचा महापौर...', शिंदेंचा नेता उद्धवसेनेवर भडकला - Marathi News | 'Sanjay Raut, Uddhav Thackeray will be their mayor even if they hang upside down...', Shinde's leader lashed out at Uddhav Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय राऊत, उद्धव ठाकरे उलटे लटकले तरी त्यांचा महापौर...', शिंदेंचा नेता उद्धवसेनेवर भडकला

BMC Mayor Shinde Shiv Sena: मुंबई महापालिका निवडणुकीत युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे उत्सुकता ताणली गेली आहे. विरोधकांकडून वेगवेगळी विधाने केली जात असताना शिंदेंच्या नेत्याने पलटवार केला ...

शिंदेसेनेच्या भूमिकेनंतर आता भाजपाही सतर्क; नगरसेवकांसाठी तातडीचे आदेश, मुंबईत काय घडतंय? - Marathi News | After BMC Result Eknath Shinde Sena stance, BJP is now also alert; Urgent orders for corporators, what is happening in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेच्या भूमिकेनंतर आता भाजपाही सतर्क; नगरसेवकांसाठी तातडीचे आदेश, मुंबईत काय घडतंय?

मुंबईत निकालानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना एका हॉटेलला बोलावले. तेव्हापासून हे नगरसेवक तिथेच थांबले आहेत. ...

'त्या' सगळ्या अफवा, जिथं महायुतीत लढलो तिथं...; महापौरपदाबाबत एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका - Marathi News | All are rumors; Shiv Sena Eknath Shinde clear stance on the mayor post about BMC, Thane, KDMC alliance with BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' सगळ्या अफवा, जिथं महायुतीत लढलो तिथं...; महापौरपदाबाबत एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका

ज्या ज्या मनपामध्ये शिवसेना भाजपा हे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढले आहेत तिथेही महायुतीचाच महापौर बसविण्यात येईल असं शिंदेंनी स्पष्ट सांगितले. ...

मुंबईत MIMच्या तिकिटावर निवडून आलेला एकमेव  हिंदू नगरसेवक कोण? आता विजयाची होतेय चर्चा... - Marathi News | BMC Elections 2026 Result: Who is the only Hindu corporator elected on MIM ticket in Mumbai? There is talk of victory | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत MIMच्या तिकिटावर निवडून आलेला एकमेव  हिंदू नगरसेवक कोण? विजयाची होतेय चर्चा...

BMC Elections 2026 Result: गेल्या आठवड्याता झालेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये असदुद्दीन ओवेसा यांच्या एमआयएमने दमदार कामगिरी केली होती. मुंबईमध्ये एमआयएमचे ८ उमेदवार निवडून आले. या आठ जणांपैकी एका उमेदवाराच्या विजयाची आता राजकीय वर्तुळात ...