लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के खरंच फुटल्या का, पुढे काय करणार?; अनिल परबांनी केला खुलासा - Marathi News | Did Thackeray's corporator Sarita Mhaske really break up, what will she do next?; Anil Parab reveals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरेंच्या नगरसेविका सरिता म्हस्के खरंच फुटल्या का, पुढे काय करणार?; अनिल परबांनी केला खुलासा

Sarita Mhaske Shiv Sena UBT: महापालिका निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राज्यात अनेक जिल्ह्यात राजकारण रंगलं आहे. त्यातही सगळ्यांचे लक्ष असलेल्या मुंबईत नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. ...

 मुंबई मनपात उद्धव ठाकरेंनी किशोरी पेडणेकर यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी, गटनेतेपदी निवड - Marathi News | Uddhav Thackeray entrusts big responsibility to Kishori Pednekar in Mumbai Municipal Corporation, selects her as group leader | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई : मुंबई मनपात उद्धव ठाकरेंनी किशोरी पेडणेकर यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला कडवं आव्हान देत उद्धवसेनेने ६५ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. या विजयानंतर ... ...

तर मुंबई महापौरपदाचा पेच निर्माण होणार? आरक्षण सोडतीवरून राजकीय तर्क-वितर्क सुरू - Marathi News | bmc election 2026 so will there be dilemma over the post of Mumbai Mayor Political arguments continue over the reservation lottery | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तर मुंबई महापौरपदाचा पेच निर्माण होणार? आरक्षण सोडतीवरून राजकीय तर्क-वितर्क सुरू

महापौरपदासाठी एसटी आरक्षण जाहीर झाल्यास या उद्धवसेनेला फायदा होऊ शकतो. ...

भाजप-शिंदेसेनेत नाराजीनाट्य! मुंबईत शिंदेंमुळे फटका बसल्याची भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार - Marathi News | BJP-Shinde Sena displeasure dance BJP leaders complain in Delhi that Mumbai is being affected by Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप-शिंदेसेनेत नाराजीनाट्य! मुंबईत शिंदेंमुळे फटका बसल्याची भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार

दुसरीकडे ऐनवेळी युती तोडल्याने मोठा फटका बसल्याचा शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपवर ठपका ...

भाजपच्या 'त्या' टोळीनेच माझा घात केला; सरवणकरांचा आरोप, अमित साटम म्हणाले, "माध्यमांसमोर चर्चा नको" - Marathi News | My defeat was due to the betrayal of local BJP leaders alleges Samadhan Sarvankar Ameet Satam responds | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपच्या 'त्या' टोळीनेच माझा घात केला; सरवणकरांचा आरोप, अमित साटम म्हणाले, "माध्यमांसमोर चर्चा नको"

पराभवानंतर समाधान सरवणकरांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ...

निवडून दिलेले नगरसेवक ‘बेपत्ता’: अमित ठाकरे; शिंदेसेनेच्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर टीका - Marathi News | Mumbai BMC Election 2026 Elected corporator missing said Amit Thackeray Criticism of Shinde Sena's 'hotel politics' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडून दिलेले नगरसेवक ‘बेपत्ता’: अमित ठाकरे; शिंदेसेनेच्या ‘हॉटेल पॉलिटिक्स’वर टीका

विश्वास ठेवलेल्या जनतेसाठी काहीतरी करा, असेही ते म्हणाले ...

रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं - Marathi News | Meetings are held at night! Amit Satam-Rahul Shewale are in a frenzy in Delhi regarding the post of Mumbai Mayor. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रात्रीस बैठका चाले! मुंबईच्या महापौरपदासंदर्भात अमित साटम-राहुल शेवाळेंची दिल्लीत खलबतं

BMC Election 2026: मुंबईचा महापौर कोणाचा होणार, याबद्दल भाजपा-शिंदेसेना युतीत खलबते सुरू असून, मंगळवारी रात्री दिल्लीत बैठक झाली.  ...

शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडणार; नव्या रणनीतीने नगरसेवकांमध्ये नाराजी, काय घडलं? - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena corporators will leave the hotel; New strategy of party has taken BMC corporators original documents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडणार; नव्या रणनीतीने नगरसेवकांमध्ये नाराजी, काय घडलं?

१६ जानेवारीला महापालिकेचा निकाल आला त्यानंतर १७ जानेवारीपासून हे सर्व नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामाला होते. ...