लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

चोख व्यवस्था! १४८ भरारी पथकांचे जाळे सज्ज - Marathi News | bmc election 2026 perfect arrangement a network of 148 flying squad is ready | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चोख व्यवस्था! १४८ भरारी पथकांचे जाळे सज्ज

मुंबईत १४८ भरारी आणि १८१ स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात आली आहेत. ...

महापालिकेच्या रणसंग्रामात रणरागिणी; उद्धवसेनेतून ९९, भाजपमधून ७६ महिला - Marathi News | bmc election 2026 women in the municipal corporation battle 99 from Uddhav Sena 76 from BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेच्या रणसंग्रामात रणरागिणी; उद्धवसेनेतून ९९, भाजपमधून ७६ महिला

यंदा निवडणुकीत सर्व पक्षीय अनेक महिलांनी खुल्या गटातून अर्ज भरल्याने लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. ...

मंगळवारही प्रतिज्ञापत्राविना, महापालिकेचा आजचा वादा - Marathi News | bmc election 2026 without an affidavit on tuesday too today debate of the Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंगळवारही प्रतिज्ञापत्राविना, महापालिकेचा आजचा वादा

मुंबई महापालिकेच्या उमेदवारांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. ...

पाणी दरात २० टक्के कपातीचे काँग्रेसचे आश्वासन; जाहीरनाम्यात हक्काचे घर, बेस्ट सक्षमीकरणास प्राधान्य - Marathi News | bmc election 2026 congress promises 20 percent reduction in water rates priority given to housing rights BEST empowerment in manifesto | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाणी दरात २० टक्के कपातीचे काँग्रेसचे आश्वासन; जाहीरनाम्यात हक्काचे घर, बेस्ट सक्षमीकरणास प्राधान्य

मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड, माजी मंत्री अस्लम शेख आणि प्रवक्ते सचिन सावंत यांच्या उपस्थितीत मंगळवारी जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.  ...

“पक्षाने काय कमी केले? किती स्वार्थी हे दिसून आले”; यशवंत किल्लेदारांची संतोष धुरींवर टीका - Marathi News | bmc election 2026 what did the party reduce it showed how selfish it was yashwant killedar criticizes santosh dhuri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“पक्षाने काय कमी केले? किती स्वार्थी हे दिसून आले”; यशवंत किल्लेदारांची संतोष धुरींवर टीका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील पुतळ्यास मनसैनिक व शिवसैनिकांकडून ९५व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ...

राज ठाकरेंना एकाच दिवशी दोन धक्के; मनसेचे संतोष धुरी भाजपात तर राजा चौगुले शिंदेसेनेत - Marathi News | bmc election 2026 two setbacks for raj thackeray in one day mns santosh dhuri joins bjp while raja chougule joins shinde sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंना एकाच दिवशी दोन धक्के; मनसेचे संतोष धुरी भाजपात तर राजा चौगुले शिंदेसेनेत

मनसेचे ७-८ उमेदवारही निवडून येतील की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली.    ...

कितीही डोमकावळे येवो, शिवडी तुमचीच; बाळा नांदगावकर यांनी दिला ठाकरेंना विश्वास - Marathi News | bmc election 2026 no matter how much trouble you face the shivadi is yours mns bala nandgaonkar gave confidence to thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कितीही डोमकावळे येवो, शिवडी तुमचीच; बाळा नांदगावकर यांनी दिला ठाकरेंना विश्वास

शिवडीमध्ये कितीही डोमकावळे आले. कितीही कोकिळा कुहुकुहु करू लागल्या, तरीही शिवडी तुमचीच आहे, असा विश्वास मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. ...

राज्यसभेची मुदत २ एप्रिलला संपेल; खासदारकी, मंत्रिपद राहावे म्हणून रामदास आठवले महायुतीसोबत? - Marathi News | bmc election 2026 rajya sabha term ends on april 2 ramdas athawale support mahayuti to retain mp and ministerial post | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यसभेची मुदत २ एप्रिलला संपेल; खासदारकी, मंत्रिपद राहावे म्हणून रामदास आठवले महायुतीसोबत?

रामदास आठवलेंना आपली खासदारकी व मंत्रिपद सांभाळण्यासाठी महायुतीसोबत राहणे भाग पडल्याची चर्चा आहे.  ...