लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : Mumbai News

शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला - Marathi News | bmc election 2026 shiv sena shinde group candidate attack while campaigning in bandra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला

सलीम कुरेशी शिंदेसेनेत येण्यापूर्वी एमआयएमचे मुंबई सरचिटणीस होते. ...

"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी - Marathi News | "We are not against all Muslims, but those who..."; BJP Minister Nitesh Rane gave an open threat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी

१६ तारखेनंतर एकही बांगलादेशी, रोहिंग्याला मुंबईत ठेवणार नाही ही धमकी देऊन जातोय असं नितेश राणे यांनी म्हटलं. ...

मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत - Marathi News | Will there be a big setback in MNS even before the elections?; BJP- Eknath Shinde Sena is preparing to shock Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत

जे लोक पक्षात कार्यरत आहेत त्यांना पक्षाबाहेर ढकलण्याचं कटकारस्थान सुरू आहे असा आरोप संतोष धुरी यांनी केला होता. ...

BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू - Marathi News | BMC Election 2026: Mumbai Shinde Sena candidate fatally attacked, stabbed in the stomach | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :BMC Election 2026: मुंबई शिंदेसेनेच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला, पोटात खुपसला चाकू

BMC Electons 2026 Crime News: मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार ऐन भरात येत असतानाच एका उमेदवारावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.  ...

लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात - Marathi News | Raj Thackeray Will Be Biggest Loser in collaboration; CM Devendra Fadnavis attack Uddhav and Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लिहून घ्या! युतीत राज ठाकरे यांचा सर्वात मोठा तोटा होईल; CM देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

या दोघांचीही मते कमी झाली आहेत. जर २००९ साली हे दोघे एकत्र आले असते तर कदाचित तेव्हाचे राजकारण बदलले असते. परंतु आता या युतीचा फारसा प्रभाव नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...

"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप - Marathi News | MNS Fortresses Surrendered Santosh Dhuri Joins BJP Claims Raj Thackeray Sacrificed Loyalists to Please Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप

राज ठाकरेंनी मनसे उद्धव ठाकरेंना सरेंडर केल्याचा खळबळजनक आरोप संतोष धुरी यांनी केला. ...

११ प्रभागांत 'वन टू वन' लढत; विधानसभा अध्यक्षांचे बंधू, माजी महापौरही पुन्हा आखाड्यात - Marathi News | bmc election 2026 one to one fight in 11 wards assembly speaker brother former mayor also in the fray again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ प्रभागांत 'वन टू वन' लढत; विधानसभा अध्यक्षांचे बंधू, माजी महापौरही पुन्हा आखाड्यात

मुंबई महापालिकेतील एकूण २२७ पैकी ११ प्रभागांत दोन उमेदवार निवडणूक रिंगणात असून, त्यांच्यात 'वन टू वन' लढत होणार आहे. ...

भाजप प्रदेशाध्यक्षांसह उद्धवसेनेसाठी भांडुप पश्चिममध्ये प्रतिष्ठेची लढत - Marathi News | bmc election 2026 a prestige battle for uddhav sena along with BJP state president in Bhandup West | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप प्रदेशाध्यक्षांसह उद्धवसेनेसाठी भांडुप पश्चिममध्ये प्रतिष्ठेची लढत

बंडखोरी, स्थानिक प्रश्नांमुळे अनेक प्रभागांतील अधिकृत उमेदवारांसमोर कडवे आव्हान ...