क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज नोव्हेंबरमध्ये लग्न करणार आहेत. त्याआधी त्यांचा साखरपुडा समारंभ ८ जून रोजी लखनौमध्ये होणार आहे. ...
Sonam Raja raghuwanshi: राजा आणि सोनम यांचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने, तसेच तेथील पोलीस काहीच सहकार्य करत नसल्याने या दोघांची माहिती देण्याऱ्यास राजाच्या कुटुंबाने १० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. तरीही त्यांची काहीच माहिती मिळत नव्हती. ...
अधिकाऱ्याने म्हटेल आहे की, या विमानाने १७५ प्रवाशांना घेऊन पाटण्याहून उड्डाण केले होते. लँडिंगपूर्वी, जवळपास 4 हजार फूट ऊंचावर उडणारे एक गिधाड विमानाला धडकले. यानंतर विमानाचे इमरजन्सी लँडिंग करण्यात आले. ...
Russia Ukraine War: युक्रेनने केलेला हा हल्ला २०२२ नंतरचा आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला असल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या ४०-४२ हजार रुपयांच्या ड्रोननी रशियाची सुमारे ५६ हजार करोड रुपयांची लढाऊ विमाने उध्वस्त केली आहेत. ...
America China Trade: जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यातील वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. चीनमधून अमेरिकेत जाणाऱ्या जहाजांची संख्या सातत्यानं कमी होतेय. ...