लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Air India Plane Crash : गुजरातमधील अहमदाबाद येथे झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबाबत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या अपघातात २७० जणांना आपला जीव गमवावा लागला होता, परंतु अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ...
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा मुंबई, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली या परिसरात प्रभाव आहे. त्यामुळे जर हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर महायुतीसमोर तगडे आव्हान उभे राहू शकते. ...
Lamborghini Accident coastal road Mumbai: मुंबईतील कोस्टल रोडवर लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात झाला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. सुदैवाने कारचालक वाचवला आहे. ...
भूषणच्या केतकीसोबतच्या फोटोनंतर त्याने गुपचूप लग्न केलं की लग्नाआधीच गुडन्यूज? अशा चर्चा रंगल्या होत्या. भूषण आणि केतकी आईबाबा होणार असल्याच्याही कमेंट होत्या. आता फोटोमागचं गुपित भूषणने उलगडलं आहे. ...
Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सुपर ४ लढतीवेळी मैदानामध्ये दोन्ही खेळांडूंमधील वातावरण तापलेलं दिसलं. तसेच शाब्दिक चकमकीही उडाल्या. याचदरम्यान, पाकिस्तानचा पराभव निश्चित झाल्यानंतर स ...
GST Rate Cuts : मारुती सुझुकीच्या बजेट कारपासून ते रेंज रोव्हर हाय-एंड एसयूव्हीपर्यंत आणि होंडा अॅक्टिव्हा आणि शाईन सारख्या दुचाकी वाहनांवरही ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. ...