wife gives advice husband gives amazing reply marathi jokes | Marathi Jokes: बायको म्हणाली, घरातून निघताना देवाला करा नमस्कार; नवऱ्याच्या उत्तरानं बायको गार

Marathi Jokes: बायको म्हणाली, घरातून निघताना देवाला करा नमस्कार; नवऱ्याच्या उत्तरानं बायको गार

पती घरात निघत असताना पत्नी म्हणाली...

''अहो, देवाला नमस्कार करून बाहेर पडा..''

पती- त्यानं काय होतं..?

पत्नी- देवाचा आशीर्वाद मिळतो.. मग तुम्ही ज्या कामासाठी काम निघताय, ते काम व्यवस्थित पार पडतं.. सगळं उत्तम घडतं..

पती- माझा नाही विश्वास.. लग्नाच्या दिवशी देवाला नमस्कार करूनच घराबाहेर पडलो होतो..
 

Web Title: wife gives advice husband gives amazing reply marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.