wife beats husband after dispute over in laws marathi jokes | Marathi Jokes: ...म्हणून मी तुला नव्हे, तुझ्या माहेरच्यांना बोलतो; नावं ठेवणाऱ्या नवऱ्याची बायकोकडून धुलाई

Marathi Jokes: ...म्हणून मी तुला नव्हे, तुझ्या माहेरच्यांना बोलतो; नावं ठेवणाऱ्या नवऱ्याची बायकोकडून धुलाई

पत्नी- तुम्ही प्रत्येक गोष्टीत माझ्या माहेरच्यांना मध्ये का आणता? जे बोलायचंय ते थेट मला बोला ना..

पती- हे बघ.. जेव्हा आपला टीव्ही खराब होतो.. तेव्हा आपण टीव्हीला थोडंच काही बोलतो.. कंपनीलाच शिव्या घालतो ना...

यानंतर पतीचं कशी आणि किती धुलाई झाली, याची तुम्हीच कल्पना करा..
 

Web Title: wife beats husband after dispute over in laws marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.