We have your son bring 25 thousand police dials mother marathi jokes | Marathi Jokes: तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, २५ हजार घेऊन या; खुद्द पोलीस फोन करतात तेव्हा...

Marathi Jokes: तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, २५ हजार घेऊन या; खुद्द पोलीस फोन करतात तेव्हा...

एका महिलेला फोन आला..

तुमचा मुलगा आमच्याकडे आहे.. २५ हजार घेऊन या..  

महिला (धीर एकवटून)- मी पोलिसांना फोन करेन..  

समोरची व्यक्ती- आम्ही पोलीसच आहोत... तुमच्या मुलाचं अपहरण झालं नाहीए.. वाहतुकीचे नियम मोडल्यानं दंड झालाय..
 

Web Title: We have your son bring 25 thousand police dials mother marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.