एक मुलगा मुलगी पाहायला गेला होता...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}संवाद सुरू करताना त्याच्या मनात एक विचार आला...
थेट इंग्रजीत बोलू.. म्हणजे मुलीला किती इंग्रजी येतं ते समजेल..
मुलगा- तुला इंग्रजी चालेल ना..?
मुलगी (लाजत)- सोबत फरसाण असेल तर देशी पण चालेल...