Marathi Jokes: माझ्याकडे गाडी, बंगला, नोकर-चाकर!; नसता रुबाब दाखवायला गेली अन् सूटामुळे तोंडावर पडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 08:00 IST2021-07-08T08:00:00+5:302021-07-08T08:00:02+5:30
Marathi Jokes: महिलेच्या सडेतोड उत्तरानं दुसरी महिला गपगार

Marathi Jokes: माझ्याकडे गाडी, बंगला, नोकर-चाकर!; नसता रुबाब दाखवायला गेली अन् सूटामुळे तोंडावर पडली
भयंकर अपमान
एक महिला दुसऱ्या महिलेला स्वत:चा रुबाब, श्रीमंती सांगत होती...
महिला (मोठ्या टेचात)- माझ्याकडे गाडी, बंगला, बँक बॅलन्स, नोकर-चाकर आहेत... तुझ्याकडे काय आहे..?
दुसरी महिला (अतिशय शांत स्वरात)- माझ्याकडे २० वर्षांपूर्वी लग्नात शिवलेला सूट आहे, जो आजही मला अगदी व्यवस्थित फिट होतो...