बायको- पूजा करा.. देवाची आराधना करा...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नवरा- त्यानं काय होईल..?
बायको- पूजा केल्यानं पिडा टळते...
नवरा- तुझे वडील करतात का पूजा..?
बायको- हो मग... मी पाहिलंय ना..
नवरा- तरीच त्यांची पिडा टळली आणि माझ्या नशिबी आली...