Marathi Jokes: पहिल्यांदाच सासरवाडीत गेलेल्या जावयाचा भन्नाट सवाल; सासुबाईंचा थेट षटकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 08:00 IST2021-11-17T08:00:00+5:302021-11-17T08:00:02+5:30

Marathi Jokes: सासूबाईंचं भन्नाट उत्तर, नवरा निरुत्तर

Marathi Jokes son in law goes to in laws house for the first time with wife | Marathi Jokes: पहिल्यांदाच सासरवाडीत गेलेल्या जावयाचा भन्नाट सवाल; सासुबाईंचा थेट षटकार

Marathi Jokes: पहिल्यांदाच सासरवाडीत गेलेल्या जावयाचा भन्नाट सवाल; सासुबाईंचा थेट षटकार

जावई पहिल्यांदाच सासरवाडीत गेले.. सासूबाईंशी गप्पा रंगल्या..

जावई- तुमच्या गावात सर्वाधिक वादग्रस्त वस्तू काय आहे..?

सासूबाई- एकच होती.. ती पण तुम्ही घेऊन गेलात...

Web Title: Marathi Jokes son in law goes to in laws house for the first time with wife