Marathi Jokes: शहरातून आलेली सून म्हैशीला चारा टाकायला गेली; पराक्रम ऐकून सासू चक्कर येऊन पडली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 08:00 AM2021-10-11T08:00:00+5:302021-10-11T08:00:02+5:30

Marathi Jokes: सुनेचं ऐकून सासूबाईंनी डोक्याला हात लावला

Marathi Jokes mother in law shocks because of daughter in law | Marathi Jokes: शहरातून आलेली सून म्हैशीला चारा टाकायला गेली; पराक्रम ऐकून सासू चक्कर येऊन पडली

Marathi Jokes: शहरातून आलेली सून म्हैशीला चारा टाकायला गेली; पराक्रम ऐकून सासू चक्कर येऊन पडली

Next

शहरातल्या तरुणीचं गावकडे लग्न झालं.. शहरात वाढली असल्यानं तिला गावाकडे राहताना अडचणी येत होत्या..

एकदा सासूनं सुनेला गोठ्यात जाऊन म्हैशीला चारा देण्यास सांगितलं...

म्हैस चारा खाऊ लागली.. चारा चघळू लागताच तिच्या तोंडात पांढरा फेस दिसू लागला...

तो पांढरा फेस पाहून सून धावत धावत घराकडे आली..

सासू- काय झालं सुनबाई..?

सून- म्हैस सध्या कोलगेट लावतेय सासूबाई.. 

Web Title: Marathi Jokes mother in law shocks because of daughter in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app