Marathi Jokes: ...अन् तुझ्या ताईनं माझ्यासमोर गुडघे टेकले; भावोजींनी मेहुणीला भारी किस्से सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 08:00 AM2021-10-15T08:00:00+5:302021-10-15T08:00:02+5:30

Marathi Jokes: भावोजींनी मेहुणीला सांगितला लय भारी किस्सा

Marathi Jokes man tells about his wife to sister in law | Marathi Jokes: ...अन् तुझ्या ताईनं माझ्यासमोर गुडघे टेकले; भावोजींनी मेहुणीला भारी किस्से सांगितले

Marathi Jokes: ...अन् तुझ्या ताईनं माझ्यासमोर गुडघे टेकले; भावोजींनी मेहुणीला भारी किस्से सांगितले

Next

भावोजी मेहुणीला घरातले किस्से सांगत होते... अगदी रंगवून रंगवून मेहुणीला एक एक घटना सांगता होते...

भावोजी- त्या रात्री तर बेडरुममध्ये तुझ्या ताईनं माझ्यासमोर गुडघे टेकले...

मेहुणी- काय सांगताय काय..? पण मला नाही वाटत हा ताई गुडघे टेकेल तुमच्यासमोर...

भावोजी- नुसते गुडघेच टेकले नाही, तर तशीच गुडघ्यावर बसून माझ्या जवळ जवळ आली...

मेहुणी- खरंच..? आणि मग पुढे..?

भावोजी- आणि म्हणाली, या बेड खालून बाहेर.. ठेवला मी झाडू.. आता नाही मारणार...

Web Title: Marathi Jokes man tells about his wife to sister in law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app