Marathi Jokes: डाएटवर असलेल्या बायकोसाठी नवऱ्याची भन्नाट ऑर्डर; हॉटेलच्या वेटरला आली चक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 18:00 IST2021-09-18T18:00:00+5:302021-09-18T18:00:03+5:30

Marathi Jokes: डाएटवर असलेल्या बायकोसोबत हॉटेलमध्ये गेला नवरा; अन् मग...

Marathi Jokes Husband gives special order in hotel for wife who was on diet | Marathi Jokes: डाएटवर असलेल्या बायकोसाठी नवऱ्याची भन्नाट ऑर्डर; हॉटेलच्या वेटरला आली चक्कर

Marathi Jokes: डाएटवर असलेल्या बायकोसाठी नवऱ्याची भन्नाट ऑर्डर; हॉटेलच्या वेटरला आली चक्कर

नवरा बायको डिनरसाठी हॉटेलमध्ये गेले होते...

नवरा- काय खाणार..? पिझ्झा ऑर्डर करूया..?

बायको- नको... सध्या मी डाएटवर आहे... त्यामुळे 'लाईट'च खाते..

नवरा (वेटरला)- माझ्यासाठी एक पिझ्झा आणा आणि मॅडमसाठी एक 'एलईडी बल्ब'...

Web Title: Marathi Jokes Husband gives special order in hotel for wife who was on diet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.