Marathi Jokes: घरात वेळ जात नसल्यानं नवऱ्यानं लढवली भन्नाट शक्कल; बायकोला म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 08:30 IST2021-09-19T08:29:45+5:302021-09-19T08:30:36+5:30
Marathi Jokes: घरात कंटाळलेला नवरा बायकोला उद्देशून केवळ एक शब्द म्हणाला...

Marathi Jokes: घरात वेळ जात नसल्यानं नवऱ्यानं लढवली भन्नाट शक्कल; बायकोला म्हणाला...
गण्या घरात बसून कंटाळला होता... वेळ जात नव्हता...
मग तो बायकोला काहीही कारण नसता तू गाढवीण आहेस म्हणाला....
मग पुढे काय... तीन तास त्याचा वेळ छान गेला...
त्याला बायकोकडून आणखी अडीचशे प्राण्यांची नावं समजली...