Marathi Joke : बायको विचारते लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला काय...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 09:51 IST2022-07-21T09:50:56+5:302022-07-21T09:51:31+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : बायको विचारते लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला काय...?
नवरा - मी आपल्या लग्नाच्या १० व्या वाढदिवसाला तुला अंदमान निकोबारला फिरायला घेऊन जाईन…
बायको - खरं…? आणि लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला काय कराल?
नवरा - तुला न्यायला येईन…