मराठी जोक : भांडी घासताना मित्राचा फोन येतो आणि लग्नाच्या वाढदिवसाबद्दल विचारतो....
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 17:51 IST2023-08-27T17:51:16+5:302023-08-27T17:51:34+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : भांडी घासताना मित्राचा फोन येतो आणि लग्नाच्या वाढदिवसाबद्दल विचारतो....
चंगूला मंगूचा फोन येतो....
मंगू : काय र चंगू... तुझा लग्नाचा वाढदिवस कधी आहे?
चंगू: थांब... भांडीच घासतोय!
भांड्यावर तारीख लिहिलीये.
बघून सांगतो!