एका शिक्षकानं विद्यार्थ्यांना दोन पानी निबंध लिहायला सांगितला.विषय होता, 'आळस म्हणजे काय?'
एका विद्यार्थ्यानं दोन्ही पानं कोरी ठेवली आणि शेवट फक्त तीनच शब्द लिहिले.'यालाच म्हणतात आळस.'
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 16:04 IST