Marathi Joke : त्यापेक्षा दंड परवडेल साहेब...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 10:16 IST2022-07-28T10:16:23+5:302022-07-28T10:16:41+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : त्यापेक्षा दंड परवडेल साहेब...
एकदा एकाच्या बाईकवरून ट्रिपल सीट जात असतात...
पोलीस त्यांना रस्त्यात थांबवतात...
पोरं म्हणतात... साहेब,
तुम्ही दंड सांगा किती भरायचा….
तिघांच्या बाईक मध्ये पेट्रोल भरण्यापेक्षा ..
दंड परवडेल