एका विवाहित जोडप्याचं कडाक्याचं भांडण झालं..
नवरा रागारागात बाजारात गेला.. तिथून त्यानं एक रॉकेट आणलं...
नवरा- हे घे .... रॉकेट आणलंय तुझ्यासाठी...
बायको- हा काय प्रकार आहे..?
नवरा- तुला फार अपेक्षा आहेत ना माझ्याकडून..?
चंद्र-तारे हवे आहेत ना..? हे रॉकेट घे.. त्याच्यावर बसून उडून जा..