मराठी जोक : नवरा भांडणात जिंकणारच, इतक्यात बायकोनं सोडला बाण आणि...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 15:40 IST2024-04-12T15:40:15+5:302024-04-12T15:40:25+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : नवरा भांडणात जिंकणारच, इतक्यात बायकोनं सोडला बाण आणि...
नवरा बायकोचा वाद सुरू होता.. नवऱ्याची काहीच चूक नव्हती.. तरीही बायको भांडत होती..
नवरा स्वत:ची बाजू मांडत होता.. स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्याचा आटापिटा सुरू होता..
आपली काहीच चूक नाही हे त्यानं बायकोला जवळपास पटवून दिलं होतं...
तितक्यात बायकोनं ब्रह्मास्त्र सोडलं...
''तुम्हाला वादात जिंकायचंय की सुखी राहायचंय?''
नवऱ्यानं अर्थात दुसरा पर्याय निवडला आणि वाद संपला...