मराठी जोक : मास्तर म्हणाले, कोणता पक्षी उडू शकत नाही...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 14:49 IST2023-10-20T14:48:43+5:302023-10-20T14:49:45+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : मास्तर म्हणाले, कोणता पक्षी उडू शकत नाही...?
मास्तर: गण्या, तुला पक्ष्यांबद्दल बरीच माहिती आहे ना..?
गण्या- तशी बऱ्यापैकी आहे..
मास्तर- मग सांग बरं.. कोणता पक्षी उडू शकत नाही...?
गण्या- मेलेला पक्षी...