Marathi Joke : गर्लफ्रेन्ड म्हणते इतका उशिर का केलास...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2022 08:33 IST2022-08-07T08:33:03+5:302022-08-07T08:33:03+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : गर्लफ्रेन्ड म्हणते इतका उशिर का केलास...
गर्लफ्रेण्ड (अतिशय रागारागात) : एवढा उशिर का केलास?
मी केव्हापासून वाट पाहातेय.
बॉयफ्रेण्ड (शांतपणे) : बॉसनं थांबवून घेतलं होतं, त्याच्यासोबत डिनर करत होतो.
गर्लफ्रेण्ड : अच्छा! काय खाललंस?
बॉयफ्रेण्ड : शिव्या!