Marathi Joke : मी पायलट आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2023 16:41 IST2023-04-07T16:41:08+5:302023-04-07T16:41:22+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : मी पायलट आहे...
गंप्या : काय रे... तू काय काम करतोस?
झंप्या : मी ना... पायलट आहे.
गंप्या : काय म्हणतोस... कोणत्या एअरलाइन्समध्ये?
झंप्या : अरे, मी लग्नात ड्रोन उडवतो.