Marathi Joke : हेलो मी रजनीकांत बोलतोय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 08:30 IST2022-07-10T08:30:01+5:302022-07-10T08:30:01+5:30
हसा पोट धरून

Marathi Joke : हेलो मी रजनीकांत बोलतोय...
रजनीकांत – हेलो मी रजनीकांत बोलतोय
मुलगा – हो मला माहित आहे बोला...
रजनीकांत – तुला कसं कळलं बे मी कॉल केला म्हणून...
मुलगा – माझा मोबाइल स्विच ऑफ होता...