Marathi Joke : कस्टमर इम्म्प्रेस होतंय...!!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 08:28 IST2022-06-26T08:28:01+5:302022-06-26T08:28:01+5:30
हसा पोट धरून...

Marathi Joke : कस्टमर इम्म्प्रेस होतंय...!!!
कलिंगड विकणाऱ्या पोराला विचारले,
का रे बाबा... कलिंगड देण्यापूर्वी ते थापट्या मारून काय बघतोस?
ते म्हणालं - काय नाय,
आमच्या सिनिअरनी सांगितलंय दोन कलिंगड वाजवून बाजूला ठेवायची,
तिसरं द्यायचं...
कस्टमर इम्म्प्रेस होतंय...!!!