दोन मुली बसमध्ये सीटवरून भांडत होत्या.
त्यांचं भांडण पाहून कंडक्टर मध्ये पडला.
कशाला भांडताय? जरा एकमेंका समजून घ्या.
जिचं वय जास्त असेल तिनं पहिले बसून घ्या.
मग काय?
शेवटच्या स्टॉपपर्यंत दोघीही जणी उभ्या होत्या.
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 15:46 IST