बायकोशी भांडलेला एक बिचारा नवरा…
आत्मनिर्भर बनण्यासाठी स्वयंपाकघरात घुसला.
घरी असलेले चार ब्रेड भाजले आणि त्यानं त्यावर हिरवी चटणी लावून खालले.
एक तास झाला बिचारा नवरा एका कोपऱ्यात गप्प बसून आहे....
त्याची बायको त्याला वारंवार विचारतेय…
मेहेंदी भिजवून किचनमध्ये ठेवली होती, कुठे गेली?