मराठी जोक : एक डास मारला आणि बायकोनं नवऱ्याला घराबाहेर काढलं...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2023 16:22 IST2023-07-31T16:22:07+5:302023-07-31T16:22:45+5:30
हसा पोट धरुन...

मराठी जोक : एक डास मारला आणि बायकोनं नवऱ्याला घराबाहेर काढलं...
एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी आला....
पहिला मित्र- काय रे काय झालं..?
दुसरा मित्र- बायकोनं घराबाहेर काढलं...
पहिला मित्र - तू काय केलं...?
दुसरा मित्र- काही नाही रे.. फक्त एक डास मारला घरात...
पहिला मित्र - एक डास मारला म्हणून थेट घराबाहेर हाकललं तुला..?
दुसरा मित्र - तो डास बायकोच्या गालावर बसला होता..