Marathi Jokes: ...म्हणून बायकोचा कायम आदर करा; तिच्या निवडीला नावं ठेवू नका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2021 17:18 IST2021-03-01T17:18:34+5:302021-03-01T17:18:50+5:30
Marathi Jokes: बायकोच्या निवडीला नावं ठेवण्याची चूक कधीही करू नका

Marathi Jokes: ...म्हणून बायकोचा कायम आदर करा; तिच्या निवडीला नावं ठेवू नका
पत्नीचा कायम आदर करा..
एक साडी निवड करण्यासाठी जी संपूर्ण दुकानातल्या साड्या बघते...
तिनं तुमची निवड केली...
त्यामुळे बायकोचा कायम आदर करा.. तिच्या निवडीला नावं ठेवू नका..