Marathi Jokes: बाल्कनीत नवरा शेजारच्या महिलेसाठी गात होता; तितक्यात बायको म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 16:15 IST2020-10-16T16:13:55+5:302020-10-16T16:15:45+5:30
Marathi Jokes: स्मार्ट बायकोचं लक्ष सगळीकडे असतं

Marathi Jokes: बाल्कनीत नवरा शेजारच्या महिलेसाठी गात होता; तितक्यात बायको म्हणाली...
नवरा बाल्कनीत उभा राहून गात होता..
पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में..
आज में आजाद हूं दुनिया के चमन में..
तितक्यात स्वयंपाकघरातून पत्नीचा आवाज आला...
घरातच उडा... शेजारची माहेरी गेली आहे..