काळ बदलला, तसे देशांतराचे संदर्भ आणि कहाण्याही बदलत गेल्या. जिथे जन्मलो-शिकलो-वाढलो ती भूमी सोडून माणसे परदेशी मातीत आपली मुळे रुजवतात; तेव्हा नेमके काय बदलते? - त्या अनुभवांचा हा कोलाज. ...
विसाव्या शतकाने दोन महायुद्धं, महामंदी, दुष्काळ, भूकबळी यांचा भीषण अनुभव घेतला. त्यानंतर आपला भवताल बदलण्यासाठी अनेकजण अहोरात्र झटले. आपल्या सभोवतीचे क्षेत्र त्यांनी उजळवून टाकले. प्रस्तुत पुस्तक म्हणजे अशा काही असामान्य व्यक्तींविषयीची विनम्र ...
संग्रहालयशास्रातले खंदे जाणकार, इतिहासाचे अभ्यासक आणि सांस्कृतिक निरीक्षक अशा बहुविध ज्ञानाने समृद्ध असलेल्या पद्मश्री डॉ. सदाशिवराव गोरक्षकर यांचे नुकतेच देहावसान झाले. एका विलक्षण व्यक्तिमत्त्वाच्या सहवासातल्या या आठवणी ! ...
भारतातील गावखेडी विविध रु ढी परंपरेने नटली आहेत. आज २१ व्या शतकात विज्ञानयुगात तरु णाई नवनवीन मार्ग शोधत आहे. मनी नवा ध्यास आहे. शहरी भागात आधुनिकतेच्या नावाखाली लोकांचं जगणं आत्मकेंद्री होत आहे. ग्रामीण भागात आधुनिक सुविधांचा स्पर्श झाला असला तरी का ...
अमेरिकेतील समुद्रस्नान हा तिथल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. सर्वच लहान-थोर अमेरिकन्स कुटुंबीयांसमवेत सुटीच्या दिवसांत समुद्रस्नानास पसंती देतात. समुद्रस्नान ‘डी’ जीवनसत्व देते आणि कॅन्सरसारख्या रोगापासून वाचविते. सुटीच्या वेळी अमेरिका म्हणजे मौजमज ...
पिण्याच्या पाण्याचे सर्वत्र दुर्भिक्ष आहे. तर वातावरणातील प्रदूषणाने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. मात्र अवघ्या जगाने दुर्लक्षित केलेल्या महाराष्ट्राच्या कोपऱ्यातील एका तरुणाने या दोन्ही समस्यांवर प्रभावी उपाय शोधला आहे. झरीजामणी तालुक्यातील या तरुणा ...
आज पर्यंत या एकपात्री चे 980 प्रयोग झालेत. हजार वा प्रयोग बघण्याची आतुरता त्यांना होती पण दुर्दैव .. आता त्यांच्या सदेह उपस्थितीत तो होणे नाही. पण त्यांनी अजरामर केलेली मेड इन इंडिया सुरूच राहील. ...
राजकीय नेतृत्वाकडून झालेला अपेक्षाभंग निदान खेळाडूंनी तरी करू नये आणि आपल्या देशाचा डंका वाजवावा अशी अनेकांची अतीव ‘भावुक’ अपेक्षा असते. म्हणून खेळाच्या आनंदाच्या पोटात ‘देश की इज्जत’ पणाला लावली जाते. ...
आपल्या निर्धाराचा पल्ला गाठण्यासाठी इतरांच्या अनुभवांवरविसंबून राहू नका. आत्मश्रद्धा ढळू न देता आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीने आपण हवे ते मिळवू शकतो, याची खात्री बाळगा. पूर्ण कसोशीने प्रयत्न केल्यास सफलतेस तुमच्या पायी लोटांगण घालण्याशिवाय पर्याय उरणार ...