गेला सोमवार आणि उद्याचा सोमवार. या दोन्ही दिवसांत एक वेगळाच संबंध आहे. गेल्या सोमवारी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली घटनेचे 370 वे कलम रद्द करतानाची मोदींची ‘रॉ पॉवर’ सगळ्यांनी पाहिली. उद्याच्या सोमवारी ‘मॅन वर्सेस वाइल्ड’ या लोकप्रिय मालिकेत त् ...
खंडाळा. धो धो पाऊस कोसळत होता. मी तसाच भिजत उभा होतो. ओळख ना देख, पण मला पाहिल्याबरोबर लांबूनच त्यांनी मला बोलवलं. त्यांच्या छत्रीत घेतलं. नजरानजर झाली अन् त्या अवस्थेतही माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. गुलजार यांची अनेक छायाचित्रे मी नंतर काढली, प ...
‘आपण घातलेले कपडे सोयीचे, सुखकारक आणि आजच्या फॅशनशी नातं सांगणारे असले तर आत्मविश्वास वाढतोच. अपंगांच्या बाबतीत मात्र अत्यावश्यक सुविधांबाबतही प्रचंड अनास्था. नुसत्या कपड्यांनीही त्यांच्या आयुष्यात किती फरक पडू शकतो, त्यांचा आत्मविश्वास किती वाढू शक ...
गेल्या काही दिवसांत राज्यात पावसानं थैमान घातलं. त्याची दखल घ्यायलाच पाहिजे होती, तशी ती घेतलीही गेली. मात्र हे भाग्य दुर्गम भागांतील ना पावसाला मिळत, ना आदिवासींना.. या गच्च ओल्या वातावरणात त्यांच्या चुली कशा पेटत असतील? ते काय खात, काय कमवत असती ...
पूर्वी गुन्हेगारांच्या बोटांच्या ठशांवरून त्यांची ओळख पटवली जायची. मात्र हे तंत्र आता कालबाह्य झाले आहे. हाताचे तळवे, सीसीटीव्ही फुटेजमधला चेहरा एवढंच काय, नुसत्या छायाचित्रावरूनही आता गुन्हेगारांची ओळख पटवता येईल. पोलिसांनी आतापर्यंत साडेसहा लाख गु ...
भारतात २०१८ साली केलेल्या सर्वेक्षणाच्या निष्कर्षानुसार वाघांची संख्या २९६७ वर पोहोचली आहे. याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी या संख्यावाढीवर प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले. ...
जागतिकीकरणानंतर भारताची अर्थव्यवस्था ‘प्रगती’ करत असल्याचं दृश्य आपल्यासमोर ठेवलं जात होतं. पण नेमकं चित्र काय आहे, हे वाचकांसमोर ठेवण्याचा प्रय} मी ‘अनर्थ’मधून केला आहे. ...