म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Mahavikas Aghadi: नुकताच एक सर्व्हे आला आहे. जर आत्ता लोकसभा निवडणूक झाली, तर तुम्हाला घवघवीत यश मिळेल, असा दावा त्यात केला गेला आहे. असे सर्व्हे निवडणुकीच्या तोंडावर किती टिकतात, किती आपटतात, हे आपल्याला माहिती आहेच. कोणत्या सर्वेक्षणाचा किती व कसा ...
समुद्र किनारी फिरण्यास सर्वांना आवडते. किनाऱ्यावर क्षणाक्षणाला उसळणाऱ्या लाटा, पाण्यावर उमटणारे तरंग... भरती- ओहोटी बघून आपण विस्मित होऊन जातो; पण समुद्र किनाऱ्यावर फिरायला गेल्यावर अनेक धोके संभवतात. ...
डोक्यावर जे.जे. फ्लायओव्हर आणि त्याच्या सावलीत गजबजलेल्या मुंबईतील मोहम्मद अली रोडवरील मिनारा मशिदीच्या समोरच्या बाजूने पायधुनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जात उजवीकडे वळले की आपली पावले आपोआपच समोरच्या फुटपाथवर जातात. ...
Kamathipura : मुंबईतील कामाठीपुरा हा ‘रेडलाईट एरिया’ म्हणून ओळखला जातो. रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी कपड्यांत नटूनथटून ग्राहकांना इशाऱ्याने स्वतःकडे ओढणाऱ्या ‘सेक्स वर्कर’ महिला नजरेसमोर येतात. गेल्या काही वर्षांत येथील सेक्स वर्कर महिलांचे प्रमाण ...
Zero Light Bill: आपल्याला दर महिन्याला शून्य रुपये लाइट बिल आले तर? ही कल्पनाच किती सुखावह आहे ना. गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा या सूर्यमंदिरासाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या गावातील सर्व घरांत ही संकल्पना अक्षरश: प्रत्यक्षात उतरली आहे. ...
आजकाल हे स्वयंघोषित तज्ज्ञ सोशल मीडियावरून मानसिक आजारांची लक्षणं काय असतात, त्यामुळे तुम्हाला काय होऊ शकतं, त्यासाठी काय केलं पाहिजे.. याबाबतची माहिती, व्हिडिओ, रिल्स शेअर करत असतात. ...
देशातील खेड्यांसाठी, गावकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. यातील एक असलेल्या ‘स्वदेस फाऊंडेशन’च्या प्रत्यक्ष कामांचा आढावा इगतपुरी तालुक्यातील तीन गावांमध्ये जाऊन घेतला. ...